"विकिपीडिया:महिला संपादनेथॉन- २०२१" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: ==''जागतिक महिला दिन '' (८ मार्च) च्या निमित्याने '''महिला संपादनेथॉन-...
(काही फरक नाही)

११:२२, ५ मार्च २०२१ ची आवृत्ती

जागतिक महिला दिन (८ मार्च) च्या निमित्याने महिला संपादनेथॉन- २०२१

 

८ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा केल्या जातो. ह्या दिवसाचे औचित्य साधून मराठी विकिपीडिया शानिवार दिनांक ६ मार्च ते सोमवार दिनांक ८ मार्च २०२० दरम्यान "महिला संपादनेथॉन- २०२१ " चे आयोजित करीत आहे.

२०१४ पासून मराठी विकिपीडियावर दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ह्या उपक्रमाच्या ८ व्या पुष्पाला ही मराठी विकिपीडिया महिला संपादकांचा उत्तुंग प्रतिसाद लाभेल ह्यात शंकाच नाही.

सर्व महिला सदस्यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे जाहीर आवाहन ..!

- राहुल देशमुख ११:२१, ५ मार्च २०२१ (IST)[reply]