"विकिपीडिया:कौल/प्रचालक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Sandesh9822 (चर्चा) यांनी केलेले बदल Sachinvenga यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{कौल सुचालन}}
हे पान [[विकिपीडिया:प्रचालक]] , यांच्या नामनिर्देशन विनंती बद्दलचे कौल सर्व सदस्यांकडून घेण्याकरिता आहे.

===सदस्य:आर्या जोशी यांना प्रचालक अधिकारासाठीचे नामांकन===

* मला आर्या जोशी यांना प्रचालक पदासाठी नामांकित करताना अतिशय आनंद होत आहे. त्याला अनेक कारणे आहेत.
** त्या पहिल्या महिला प्रचालक असतील. मराठी विकिवर प्रचालक अधिकार असलेले सर्व सक्रिय सदस्य पुरुष होते/आहेत. त्यामुळे त्या जर प्रचालक झाल्या तर विकिवरील लिंगभाव दरी कमी करण्यास सुरुवात होईल.
** संदर्भ देऊन, व्यवस्थित सातत्याने लेखन करणाऱ्या त्या मोजक्या सदस्यांपैंकी एक आहेत.
** त्यांचे जागतिक संपादने [[https://xtools.wmflabs.org/ec/mr.wikipedia.org/आर्या जोशी 13,927]] आहेत. त्यांना मराठी विकिबरोबरच कॊमन्स, डाटा आणि हिंदी विकिवरही संपादनाचा अनुभव आहे.
** त्यांना प्रताधिकार, संदर्भ साधने, लेखाची गुणवत्ता, सदस्यांशी एकमेकांशी जुळवून घेऊन एकत्र काम करणे याचा अनुभव आहे तसेच या सर्वाचे सखोल ज्ञानही आहे. त्यामुळेच त्यांना प्रोजेक्ट टायगर सारख्या स्पर्धेचे ज्युरीम्हणून काम करण्याची जबाबदारी दिली जाते.
** अनेक तांत्रिक बाबींचे ज्ञान त्यांना आहे, व त्या नवनविन गोष्टी ज्या संपादनास आवश्यक आहेत अशा शिकतही असतात. हे त्यांच्या संपादन इतिहासावरून आपल्याला स्पष्ट दिसून येते.
** त्यांचा विकिवरील संपादनाबरोबरच, प्रत्यक्ष समुदायाबरोबर काम करण्याचा अनुभवही दांडगा आहे, अनेक कार्यशाळांमध्ये प्रशिक्षक म्हणून, अनेक स्पर्धा, मोहिमांमध्ये त्यांचा आघाडीचा सक्रिय सहभाग असतो. म्हणूनच त्यांचा गौरव फिचर्ड विकिपीडयन म्हणून २०१९ च्या महिला अंकामध्ये केला गेला आहे.
** त्यांनी माझ्याकडे कधी कधी अधिकारां अभावी काम अडून पडते अशी तक्रारही केलेली आहे. मला अशी आशा आहे की, त्यांना अशी तक्रार करण्याची गरज पडू नये,
** उत्पात नियंत्रण, प्रताधिकार भंगावरील काम पुढे नेणे, मराठीवर आधुनिक उपकरणे आणि अवजारे आणणे, तसेच वेळोवेळी लागणारे साचे आणणे इ. कामे. सक्रिय प्रचालकांच्या अभावी आडून पडतात ती पुढे नेण्याचे काम त्या नक्कीच करू शकतील. किंबहुना ते करण्यासाठीच त्यांना प्रचालकीय अधिकार खूप उपयोगाचे ठरतील. आपण आपले प्रश्न व मते मांडून आपल्या या मैत्रिणीला तीच्या कामात नक्कीच मदत होईल असे पाहूयात. आर्या जोशी हे नामांकन त्यांना मान्य आहे असे औपचारीकरित्या या नामांकनाखाली कळवतीलच. धन्यवाद. [[सदस्य:QueerEcofeminist|'''QueerEcofeminist''']] [[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|"संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!!]][they/them/their] १४:५७, १६ फेब्रुवारी २०२० (IST)

=== कौल ===
{| class="wikitable"

|{{कौल|Y|QueerEcofeminist| या नामांकनाचा कर्ता म्हणून मी आर्या जोशी यांना प्रचालक अधिकारांसाठी पाठींबा देतो}}

| {{कौल|N|Sandesh9822|आर्या जोशी या एक उत्तम व अनुभवी सदस्या आहेत मात्र (परीक्षक तसेच) "प्रचालक" पदाची जबाबदारी सांभाळण्याइतपत त्या अद्यापतरी सक्षम नाहीत. त्यांच्यात "तटस्थ व न्याय्य दृष्टीकोन यांचा कमालिचा अभाव" आहे, हे माझे प्रामाणिक मत आहे. [[विकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९/Submissions#परीक्षकांच्या लेखांचे परीक्षकांद्वारे मुल्यांकन(!)]] येथे सदस्यांनी पाहिले तर लक्षात येईल की जोशींनी परिक्षक म्हणून तटस्थ व न्याय्य दृष्टीकोन बाळगलेला नाही (व असंख्य चूकीची मूल्यांकने करुन ठेवलीत). किंवा तेवढी त्यांची बौद्धिक व नैतिक क्षमता नसावी. जर परीक्षक म्हणूनच जोशी असक्षम वा असमर्थ ठरत असतील; तर उद्या प्रचालक बनल्यावर त्या अशी कामे करणार नाहीत, याची शक्यता नाकारता येत नाही. सध्यातरी प्रचालक पदासाठी आवश्यक असणारा तटस्ट दृष्टीकोन तसेच बौद्धिक व नैतिक क्षमता जोशींत नाही, मात्र पुढे भविष्यात त्या जेव्हा या गोष्टींत सुधारणा करतील तेव्हा त्यांच्या प्रचालक पदाबाबत विचार होऊ शकतो}}

|{{कौल|Y|कल्याणी कोतकर| या नामांकनाचा कर्ता म्हणून मी आर्या जोशी यांना प्रचालक अधिकारांसाठी पाठींबा देते}}

|{{कौल|Y|Pushkar_Ekbote| आर्या जोशी यांचे मराठी विकिपीडियावरील काम वाखाणण्याजोगे आहे. यासोबतच त्यांचे तंत्रज्ञान विषयक कौशल्य आणि मराठी विकिपीडिया समृद्ध करण्याची प्रामाणिक तळमळ निर्विवाद आहे. सातत्याने मराठी विकिपीडियासाठी काम करणाऱ्या फार थोड्या लोकांमधील त्या एक आहेत. एक विशिष्ट विषय निवडून त्यावरील माहिती संदर्भासहित शोधून लेख तयार करणे अशा पद्धतीने त्यांनी अनेक उत्तम दर्जाचे लेख तयार केले आहेत. भारतीय संस्कृतीसंबंधीत त्यांच्या अनेक लेखातील अभ्यासपूर्ण माहिती प्रसारमाध्यमांनी देखील वापरली आहे.

इतर सदस्यांना विकिपीडियावर कोणत्याही वेळी कोणतीही समस्या/शंका असेल अथवा मदत लागत असेल तर ती करण्यास त्या सदैव तत्पर असतात. तसेच विकिपीडियावरील लेखांची गुणवत्ता सुधारण्याचे अत्यंत गुंतागुंतीचे काम त्यांनी लीलया हाताळले आहे. विकिपीडियाच्या नितिनियमांची त्यांची जाण उत्तम आहे.

हे सर्व गुण एक उत्तम प्रचालक होण्यासाठी अत्यावश्यक आहेत. त्या नक्कीच प्रचालक पदाची धुरा समर्थपणे वाहतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही.

याबरोबरच मराठी विकिपीडियाला एक स्त्री-प्रचालक मिळेल याबद्दल मला अतीव आनंद होत आहे.

त्या प्रचालक होण्यास माझा पूर्ण पाठिंबा आहे.

आर्या जोशी यांना शुभेच्छा}}

| {{कौल|N|संतोष दहिवळ|[[सदस्य:संतोष दहिवळ|संतोष दहिवळ]] ([[सदस्य चर्चा:संतोष दहिवळ|चर्चा]]) २२:२१, १८ फेब्रुवारी २०२० (IST)}}

| {{कौल|Y|ज्ञानदा गद्रे-फडके|आर्या जोशी मराठी विकिपीडियावर सातत्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण योगदान देत आहेत. त्यांनी संदर्भासहित लेखन करून अनेक चांगल्या लेखांची भर घातली आहे. तसेच त्यांनी अनेक विकिपीडिया कार्यशाळांमध्ये प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. विकिपीडियाच्या संपादकांची संख्या वाढवणे, लेखांची गुणवत्ता वाढवणे, नवोदितांना मार्गदर्शन करणे ही कामे त्या करत आहेतच. याबरोबरच प्रचालक झाल्यावर त्या अनेक तांत्रिक गोष्टी समजून घेऊन सध्या सक्रिय प्रचालकांची संख्या कमी असल्यामुळे मागे पडणारी कामे पुढे नेतील, असा विश्वास वाटतो. त्यांच्या रूपाने विकिपीडियावर काम करणाऱ्या महिलांना एक प्रतिनिधीत्व मिळेल आणि अधिकाधिक चांगले काम करण्यासाठी महिला संपादकांना प्रोत्साहन मिळेल. या नामांकनाबद्दल त्यांचे अभिनंदन आणि पुढील प्रक्रियेसाठी त्यांना शुभेच्छा! प्रचालक होण्यासाठी आर्या जोशी यांना माझा पाठींबा आहे}}

| {{कौल|N|Sachinvenga|[[सदस्य:Sachinvenga]] ([[सदस्य चर्चा:Sachinvenga|चर्चा]]) --[[सदस्य:Sachinvenga|Sachinvenga]] ([[सदस्य चर्चा:Sachinvenga|चर्चा]]) ०९:३५, १२ एप्रिल २०२० (IST)}}

==चर्चा==
धन्यवाद सुरेश. मी हे नामांकन स्वीकार करीत आहे.--[[सदस्य:आर्या जोशी|आर्या जोशी]] ([[सदस्य चर्चा:आर्या जोशी|चर्चा]]) ०७:००, १७ फेब्रुवारी २०२० (IST)

=== प्रश्नोत्तरे ===