"हरीण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४४ बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit
}}
 
'''हरीण''' (लेखनभेद: '''हरिण''') हे खुरधारी वर्गातील शाकाहारी जंगली प्राणी आहेत. हरणात दोन मुख्य प्रकार आहेत. एक [[सारंग हरीण]] (Cervidae) किंवा खरे हरीण आणि दुसरे [[कुरंग हरीण]] (Antelope).
 
'''[[सारंग हरीण]]''' उर्फ '''सारंगाद्य''' कुळ, यात [[सांबर]], [[चितळ]], [[कस्तुरी मृग]], [[बाराशिंगा]], [[भेकर]], [[थामिन]], [[रेनडियर]], [[मूस]], [[काश्मिरी हंगूल]], [[भुंकरे सारंग]], [[पारा हरीण]] (Hogdeer) तसेच [[पिसोरी]] इत्यादी हरणाचे प्रकार मोडतात. यांच्यात जवळपास सर्वच हरणांची दरवर्षी जुनी शिंगे गळून त्यांना नवीन शिंगे उगवतात.<ref>Kingdon, J. (2015). The Kingdon Field Guide to African Mammals (2nd ed.). London, UK: Bloomsbury Publishing. p. 499. ISBN 978-1-4729-2531-2.</ref><ref>Jameson, E. W.; Peeters, H. J., Jr. (2004). Mammals of California (Revised ed.). Berkeley, USA: University of California Press. p. 241. ISBN 978-0-520-23582-3.</ref>
३३,३९३

संपादने