"विकिपीडिया:मराठी व्याकरण विषयक लेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २१:
==स्वर==
ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे साहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णांपैकी स्वर हे पूर्ण उच्चाराचे मानले जातात.
मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऌ, ए,अॅ , ऐ, ओ,ऑ,औ,असे एकूण चौदा स्वर आहेत.
 
==स्वरादी==