"लेनर्ड ब्लूमफिल्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1509794 by अभय नातू on 2017-09-15T03:50:19Z
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ १:
[[चित्र:लेनार्ड ब्लूमफिल्ड.jpgचित्|इवलेसे]]
'''लेनर्ड ब्लूमफिल्ड''' ([[इ.स. १८८७|१८८७]] - [[इ.स. १९५९|१९५९]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] संरचनावादी भाषाशास्त्रज्ञ होता. त्याचा ''language'' हा ग्रंथ १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथातील त्याच्या विचारांचा प्रभाव पुढे [[नोआम चॉम्स्की|चॉम्स्कीच्या]] ''Syntactic Structure'' हा ग्रंथ प्रसिद्ध होईपर्यंत म्हणजे १९५७ पर्यंत होता. त्याच्या प्रभावाखाली असलेली विश्लेषण पद्धती १९५७ पर्यंत चालली. तिलाच संरचनावाद म्हणतात. म्हणून ब्लूमफिल्डला अमेरिकन संरचनावादाचे प्रणेते मानले जाते.