"ॲडॉल्फ हिटलर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
[[चित्र:Bundesarchiv Bild 183-S33882, Adolf Hitler.jpg|thumb|ॲडॉल्फ हिटलर]]
 
'''ॲडॉल्फ हिटलर''' ([[२० एप्रिल]], [[इ.स. १८८९]]: [[ऑस्ट्रिया]] - [[३० एप्रिल]], [[इ.स. १९४५]]: [[जर्मनी]]) हा [[जर्मनी]] देशाचा जर्मन हुकूमशहा होता. [[नाझी पक्ष|नाझी पक्षाच्या]] या नेत्याचे नाव त्याच्या क्रूरपणासाठी व [[ज्यू लोक|ज्यूंच्या]] कत्तलीकरता कुप्रसिद्ध आहे. तो [[नाझी जर्मनी|नाझी जर्मनीचा]] प्रमुख होता. [[दुसरे महायुद्ध]] सुरू होण्यामागे असलेल्या प्रमुख कारणांत हिटलरची गणना होते.
 
ॲडॉल्फ हा ॲलॉइस व क्लारा (तिसरी पत्नी) हिटलर या दांपत्याचा मुलगा होता. ॲलॉइस हिटलर हा छोटा सैनिकी अधिकारी होता. ॲडॉल्फ हिटलरने आपल्या संघर्षकाळात काहीकाळ [[व्हिएन्ना]]मध्ये हस्तचित्रे विकून, रस्त्यावरील बर्फ साफ करुन, घरांना रंग देऊन उपजिविका चालवली. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धात]] सैनिक म्हणून काम केले. पुढे थोड्याच वर्षांत याने बुद्धिमंतांचा देश म्हणून ओळखल्या गेलेल्या जर्मनीची सत्ता हस्तगत केली. पुढे आपल्या बुद्धिचातुर्याच्या आणि वक्तृत्वाच्या जोरावर तो जर्मनीचा [[हुकूमशहा]] झाला. त्याने जर्मनीच्या विकासाला चालना दिली. जर्मनीला जगातील सगळ्यात शक्तिशाली देश बनवण्याचे त्याचे स्वप्न होते, त्यासाठी त्याने प्रचंड प्रयत्न केले. त्याने सक्तीचे सैनिकी शिक्षण सुरू केले. [[सैन्यात| सैन्यदल]] व [[नौदल|नौदलात]] वाढ केली. शक्तिशाली [[विमानदळ]]([[वायूदल]]) उभारले. [[इटली]] व [[जपान]] या दोन देशांशी [[मैत्री]]चा करार करून आपले हात मजबूत करून घेतले.
 
हिटलर हा एक [[महत्त्वाकांक्षी]] तसेच [[मुत्सद्दी]] नेता होता. 'एक [[राष्ट्र]], एक [[आवाज]], एक [[नेता]], एक [[ध्वज]]' हे त्याचे घोषवाक्य होते.
 
==अंतर्गत धोरण==