"नागपूर जंक्शन रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५:
==विकास==
भारत देशातील २२ रेल्वे स्टेशनचा आंतरराष्ट्रीय पद्दतीने विकास करून दर्जा वाढविण्याचा प्रस्ताव झालेला आहे त्यात नागपूर रेल्वे जंक्शन स्टेशनचा समावेश आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://archive.indianexpress.com/news/nagpur-railway-station-to-be-developed-into-world-class-terminal-experts/1120551/ |title= नागपूर रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे टर्मिनल मध्ये विकसित करणे गरजेचे: विशेषज्ञ |प्रकाशक=आर्काइव.इंडियनएक्सप्रेस.कॉम |दिनांक=२५ मे २०१३ | प्राप्त दिनांक=}}</ref> हे काम सार्वजनिक भागीदारी कंपनी आणि मध्य रेल्वे एकत्रितपने करताना सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, यावर अधिक भर देण्यात प्रयत्न शील आहे. नजीकचे अजनी रेल्वे स्टेशनचे टर्मिनस बनवून लांब पल्याच्या ट्रेन तेथून वळविण्याचे धोरण आहे.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://zeenews.india.com/news/nation/indian-railways-10-interesting-facts_789718.html |title= भारतीय रेल्वे बद्दल १० मनोरंजक तथ्य |प्रकाशक=झीन्यूज.इंडिया.कॉम |दिनांक=२६ जुलै २०१२ | प्राप्त दिनांक=}}</ref> येथेच बोगी ठेवण्याची व्यवस्था करण्याचाही प्रस्ताव आहे.
नागपुर ही उपराजधानी असल्यामुळे येथून [[दिल्ली जंक्शन रेलवे स्टेशन|जुनी दिल्ली]] साठी उप[[राजधानी|राजधानी एक्सप्रेस|राजधानी]] एक्सप्रेस सुरु करण्याची मागणी आहे.
याशिवाय नागपूरमध्ये लोकल रेल्वे स्टेशन करण्याचीही योजना आहे त्यात अजणी, इतवारी, कलमना आणि गोधणीचा समावेश आहे. नागपूर ते अजणी या रेल्वे मार्गाचे अंतर ३ की.मी.आहे की जे भारतीय रेल्वेचा सर्वात कमी अंतर असणारा मार्ग आहे. मूलतः रेल्वे चालकांना अजणी येथील वर्कशॉप पर्यन्त जाण्याची ही व्यवस्था आहे.