"पुरणपोळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकण दोष काढले.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०:
काही प्रांंतात पुरणपोळी ,गुळवणी ह्या गोड पदार्थाबरोबर खाल्ली जाते. गुळवणी बनवण्यासाठी साखर किंवा गूळ, वेलची, सुंठ आणि पाणी इत्यादी साहित्य वापरतात.आचे वर एका पातेल्यात पाणी,साखर,वेलची आणि सुंठ समप्रमाणात घ्यावे आणि पाण्याला उकळी येवून द्यावी. थंड झाल्यानंतर त्याच्यात दूध आणि तूप घालावे आणि पोळीबरोबर खाण्यासाठी स्वादिष्ट गुळवणी तयार होईल. पुरण पोळी देवाचा नैवेद्य म्हणून वापरली जाते.<br />
काहीजण पुरणपोळी कटाच्या आमटीबरोबर सुद्धा खातात. पुरणपोळीच्या जेवणात शक्यतो लोक तळलेले पदार्थ आवडीने खातात. प्रामुख्याने कांदाभजी आणि पापड हे पदार्थ या जेवणात समाविष्ट केले जातात. जेवताना ताटात ''गरमागरम पुरण पोळी गुळवणी ' 'आणि सार(कटाची आमटी)भात ताटात वाढले जाते. '''कटाची आमटी''' कशी बनवतात ते खालील प्रमाणे पहा .
पुरणपोळी ही शुद्ध देशी गीर गायीच्या दुधापासुन बनवलेल्या कणीदार साजुक तुपाची धार घालुन खावी. आणि दुपारी मस्त १ ते ४ ताणुन झोपावे.
 
==हेसुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरणपोळी" पासून हुडकले