"अनुदिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
विभाग
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
{{बदल}}
'''अनुदिनी''' किंवा [[ब्लॉग]] हा एखाद्या व्यक्तीने आंतरजालावर लिहिलेली स्फुटे यांना दिलेली संज्ञा आहे. इंग्रजी शब्द ब्लॉग हा [[वेबमहाजाल|आंतरजाल]](आंतरजाल) आणि [[लॉग]](नोंद) या दोन शब्दांपासून तयार केला गेला. ब्लॉग हे एका प्रकारचे संकेतस्थळ किंवा संकेतस्थळाचा भाग आहे. स्वतःचे विचार, एखाद्या कार्यक्रमाची माहिती, रेखाचित्र व [[चित्रफिती]] वगैरे गोष्टी [[आंतरजाल|इंटरनेटच्या]] आधारे सगळ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी बनवतात. अनुदिनी बहुधा एका व्यक्तीने तयार केलेली असते. तिच्यावरील नोंदी बहुतेकवेळा उलट्या कालक्रमानुसार(सर्वात ताजी आधी!) टाकलेल्या असतात. ब्लॉग सांभाळणे म्हणजे त्यातल्या नोंदींमध्ये सुधारणा करणे. नवीन नोंदी न झाल्याने अनेक अनुदिन्या कालबाह्य होतात.
 
काही अनुदिन्यांवर लोक एकमेकांशी चर्चा करू शकतात. जे अनुदिनीचे सभासद होतात ते तिथे स्वतःचे विचार मांडू शकतात आणि संदेशही पाठवू शकतात. हे सगळे "[[विजेट्स]]"<ref>[http://en.wikipedia.org/wiki/Web_widget Widgets]</ref> द्वारे शक्य होते. ही बाब एखाद्या अनुदिनीला बाकीच्या सुप्त संकेतस्थळांपासून उजवे ठरवते. बर्‍याच अनुदिन्या बातम्यांसाठी अथवा समाजोपयोगासाठी बनवलेल्या असतात; तर बाकीच्या वैयक्तिक डायरीप्रमाणे काम करतात. सर्वसाधारण ब्लॉगांवर दुसऱ्या ब्लॉग्जवर जाण्यासाठी सोय असते. त्यासाठी आवश्यक तेथे लिखाण व चित्रे उपलब्ध करून दिलेली असतात. त्यामुळे आपल्याला त्या विषयाशी निगडित वेबपेजपर्यंत आणि माध्यमांपर्यंत पोहोचता येते. वाचकांना आपले विचार आणि टिप्पणी देण्यासाठी केलेली सोय ब्लॉग्जना विशेष महत्त्व मिळवून देतात. अनेक ब्लॉग्ज हे जरी सामान्यतः लिखाणासाठी बनवलेले असले, तरीही बर्‍याच ब्लॉग्जचा केंद्रबिंदू हा कला, चित्र, चित्रफिती, संगीत आणि आवाज असतो. मायक्रोब्लॉगिंग हे अजून एका प्रकारचा ब्लॉग आहे. यावर विचार संक्षिप्तपणे मांडता येतात.
ओळ २३:
 
== इतिहास ==
वेबलॉगअनुदिनी ची सुरुवात [[इ.स. १९९४|१९९४]] पासून झाली .जस्टिन हॉल हा पहिला आद्य ब्लॉगर होता .वेबब्लॉग ह्या शब्दाचे जनक जॉर्न बारजर हे आहेत. हा शब्द त्यांनी [[डिसेंबर १७|१७ डिसेंबर]] १९९७ला [[इ.स. १९९७|१९९७]] ला बनवला. ह्या शब्दाचे संक्षिप्त रूप म्हणजेच ब्लॉग ह्या शब्दासाठी मात्र पीटर मेर्होल्झ हे जवाबदारजबाबदार होते. मेर्होल्झ ह्यांनी हा शब्द पीटरमी.कॉम च्या साइडबारवर प्रदर्शित केला. त्यानंतर थोडक्या काळात ईव्हान विल्यम ह्यांनी पायरा लॅब्ज येथे ब्लॉग हा शब्द नाम व क्रियापद दोन्ही प्रकारे वापरला ( टु ब्लॉग म्हणजे एका वेबलॉगमध्ये बदल करणे अथवा एक ब्लॉग पोस्ट करणे) आणि ब्लॉगर हा शब्दही पायरा लॅब्जने एक ब्लॉगर प्रॉडक्ट म्हणून तयार केला. हे शब्द आता चांगलेच रूढ झाले आहेत.
 
== लोकप्रियतेमध्ये वाढ ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अनुदिनी" पासून हुडकले