"जंगली म्हैस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २१:
भारतीय [[म्हैस|म्हशीला]] इंग्रजीत ''Water Buffalo किंवा River Buffalo'' असे म्हणतात. आणि जंगली म्हशीला Wild Water Buffalo असे म्हणतात. जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील ''बायसन'' पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. आणि बायसन चे ते नाव कायम झालं. तद्नंतर आशिया खंडातील म्हशींना बफेलो पासून वेगळेपणा दाखवण्यासाठी तिच्या पाण्याविषयीच्या आवडीवरून वॉटर हा शब्द लावला गेला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/30632/|title=म्हैस|अॅक्सेसदिनांक=३ मार्च २०२१}}</ref>
 
जंगली म्हशीला एशियन बफेलो असे पण म्हणतात. सध्या जंगली म्हशी [[आसाम]] च्या जंगलात मोठया प्रमाणावर आढळतात. जंगली म्हशी पासून सध्याच्या पाळीव म्हशींची उत्पत्ती झाली.<ref>{{cite journal |author1=Lau, C. H. |author2=Drinkwater, R. D. |author3=Yusoff, K. |author4=Tan, S. G. |author5=Hetzel, D. J. S. |author6=Barker, J. S. F. |year=1998 |title=Genetic diversity of Asian water buffalo (''Bubalus bubalis''): mitochondrial DNA D-loop and cytochrome b sequence variation |journal=Animal Genetics |volume=29 |issue=4 |pages=253–264 |doi= 10.1046/j.1365-2052.1998.00309.x|pmid=9745663 |url=http://psasir.upm.edu.my/id/eprint/40058/1/Genetic%20diversity%20of%20Asian%20water%20buffalo%20%28Bubalus%20bubalis%29.pdf}}</ref><ref name=Groves2006>{{cite book |author=Groves, C. P. |chapter=Domesticated and Commensal Mammals of Austronesia and Their Histories |pages=161–176 |year=2006 |title=The Austranesians |location=Canberra |publisher=Research School of Pacific Studies, The Australian National University |editor=Bellwood, P. |editor2=Fox, J. J. |editor3=Tryon, D.}}</ref>
 
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
 
[[वर्ग:प्राणी]]