"विश्वनाथ काशीनाथ राजवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०६:
 
* इतिहास संशोधनासाठी वि.का. राजवाडे यांनी पुणे येथे 7 जुलै 1910 रोजी भारत इतिहास संशोधन मंडळ स्थापन केले.
 
== वि.का.राजवाडे यांचे इतिहासातिल कार्य ==
 
* मानवी इतिहास काल व स्थल यांनी
बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन
द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार*
विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून
दाखवला पाहिजे.
 
* काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची जी
सांगड तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही
संज्ञा देता येते.
_अंतिम चित्रण
 
* इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण
अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे
आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार
म्हणून राजवाडे परिचित आहेत.
 
 
* मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ असे शीर्षक असणारे २२ खंड त्यांनी संपादित केले.
 
* त्यांच्या मते इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन.
 
* केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी कटकारस्थाने आणि युद्धेयांच्याच हकिकती नव्हेत’’, असे त्यांचे मत होते.
 
* अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.
 
_संदर्भ - इतिहास व राज्यशास्त्र
इयत्ता दहावी पाठ्यपुस्तक
 
==संदर्भ==