"आई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो नविन माहीती लिहीली, बाह्य दुवा जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ७:
 
आई ही शांतादुर्गा चे रूप आहे, जी प््ऐ [[मराठी]] भाषेतला "आई" हा आई मायेचा सागर आहे.या विषयावर अनेकांनी [[काव्य]]े आणि [[निबंध]] लिहिले आहेत. [[रामायण]]ातील महानायक [[श्रीराम]]चंद्रानीही, स्वर्णमयी लंकेपेक्षाच काय, पण स्वर्गापेक्षाही आपली जन्मभूमी [[अयोध्या]] श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. हे सांगताना त्यांनी जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे. ते म्हणतात, "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी". मराठीमध्येही आई या विषयावर अनेक [[कविता]] रचलेल्या आहेत. मराठीतील प्रसिद्ध कवी [[यशवंत]] यानी आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ लिहून आई या शब्दाची महानताच थोडक्यात सांगतात.स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.
 
 
 
आईसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा '':- ( '''Birthday wishes for mother in Marathi''' ) : आपल्या आईच्या वाढदिवसाची वेळ आली आहे. ज्याने आपल्याला जीवन दिले त्या स्त्रीला आपण किती प्रेम आणि तिचे किती कौतुक करतो हे सांगण्याची वेळ आली आहे. या जगातील प्रत्येक आई तिच्या मुलगा, मुलगी आणि कुटुंबातील सर्व सदस्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छेसाठी पात्र आहेत. तिने आपल्याला आयुष्यात दिलेले प्रेम आणि काळजीची आपण सर्वांनी प्रशंसा केली पाहिजे. आपल्यासाठी तिच्यावर आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ एक उत्तम पर्याय असू शकतो. त्यासाठी खुपजण google वर -'' '''Birthday wishes for mother in marathi, Mother birthday wishes marathi, Happy birthday mom in marathi, Mother birthday wishes in marathi, Mother birthday status in marathi,  Aai birthday wishes in marathi,Birthday wishes for mummy in marathi, Mother birthday quotes in marathi, Aai vadhdivas, Birthday wishes for mom in marathi, Marathi birthday wishes for mom, Aaila vadhdivsachya shubhechha,  '''''हे  सर्च करतात, तुम्ही ही जरूर करत असाल. त्यासाठी खाली, आपल्याला उपयुक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आणि ग्रीटिंग्जची एक संपूर्ण यादी मिळेल यामध्ये तुम्हाला . त्या सर्वांना वाचा आणि आपल्या आईला त्यापैकी एक वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज पाठवा. तुमच्या आईस तो नक्की आवडेल. पाहण्यासाठी क्लिक करा:- '''[https://www.intomarathi.in/2021/03/birthday-wishes-for-mother-in-marathi_2.html birthday wishes for mother in marathi]'''''
 
 
==आईसाठी समानार्थी शब्द==
"https://mr.wikipedia.org/wiki/आई" पासून हुडकले