"ऊस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
[[चित्र:Cut sugarcane.jpg|250px|right]]
ही एक [[गवत|तृणवर्गीय]] [[वनस्पती]] आहे. ऊस मुख्यत्वे, [[गुळ]], [[साखर|साखरे]]साठी [[पिक|पिकवण्यात]] येतो. '''ऊस''' [[भारत]] व [[ब्राझील]] या देशात प्रामुख्याने पिकवण्यात येतो. भारतात [[महाराष्ट्र]] व [[उत्तर प्रदेश]] ही राज्ये ऊस पिकवण्यात अग्रेसर आहेत. ऊस या वनस्पतीला संस्कृतमध्ये इक्षुुदंड असे नाव आहे
उसाच्या उत्पादनासाठी भौगोलिक कारक
उत्पादक कटिबन्ध - उष्ष-आद्र कटिबन्ध
तापमान - २१ से २७ सें. ग्रे.
पाउस - ७५ से १२० सें. मी.
मिट्टी - गहरी दोमट।
भारतातील प्रमुख उस अनुसंधान केन्द्र
भारतीय उस अनुसंधान संस्था, लखनऊ
राष्ट्रीय साखर संस्था, कानपुर
वसंतदादा शुगर इंस्टीटयूट, पुणे
चीनी प्रौद्योगिकी मिशन, नवी दिल्ली
उस प्रजनन संस्था कोयम्बतूर तमिलनाडु
 
== पिकवण्याच्या पद्धती व वापर ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऊस" पासून हुडकले