"न्यायालयीन सक्रियता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
वर्ग घातला
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
सामान्यत: [[न्यायालय|न्यायालयात]] येणारे [[खटला|खटले]] हे बाधित व्यक्तींनी स्वतः केलेल्या तक्रारीच्या किंवा याचिकेच्या रुपात दाखल होतात,परंतु गेल्या काही दशकांत परिस्तिथी बदलली आहे. [[भारतीय]] न्यायमंडलाने त्यांच्या कार्याची व्याप्ती वाढवली आहे. उदा, [[सार्वजनिक अधिक्षेत्र|सार्वजनिकदृष्ट्या]] महत्त्वाच्या विषयात कोणत्याही व्यक्तीला याचिका दाखल करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.त्या विषयाशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष निगडीत असलेली व्यक्ती ही याचिका दाखल करू शकते.अशा अशा यचिकांना ' [[जनहित याचिका]] ' म्हणतात. काही वेळा न्यायालयाने कोणतीही तक्रार अथवा याचिका दाखल नसताना स्वतः सार्वजनिक विषयाची दखल घेत दावा दाखल केला आहे. न्यायालयाने घेतलेल्या पुढाकाराला "न्यायालयीन सक्रियता" असे म्हणतात.
 
{{विस्तार}}
 
{{वर्ग}}
 
[[वर्ग:न्यायालय]]