"इंग्रजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
टंकनदोष काढले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २:
{{हा लेख|इंग्ररजी भाषा|इंग्लिश}}
[[File:EN English Language Symbol ISO 639-1 IETF Language Tag Icon.svg|thumb|left|upright|EN ([[ISO 639]]-1)]]
Ho
 
[[इंग्लंड]] देशात राहणार्‍या लोकांना [[इंग्रज]] म्हणतात, आणि त्यांच्या भाषेला [[इंग्रजी]]. [[संस्कृत]]मध्ये इंग्रजीला आंग्लभाषा म्हणत असल्याने [[मराठी]]सह अनेक [[भारतीय]] भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही आंग्लभाषा म्हणूनही ओळखली जाते. '''इंग्रजी''' भाषा (इंग्लिश) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. ही भाषा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]], [[कॅनडा]], [[इंग्लंड]], [[ऑस्ट्रेलिया]] व [[न्यूझीलंड]] ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. ( [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन संयुक्त संस्थानांमध्ये]] इंग्लिश प्रमुख भाषा असली तरी तिला [[राज्यघटना]] अथवा इतर कोणत्याही कायद्याद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा नाही. कॅनडामध्ये इंग्लिश व [[फ्रेंच]] ह्या दोन [[अधिकृत]] भाषा आहेत.) कित्येक देशांची ''दुसरी भाषा'' व ''[[शासकीय]] भाषा'' आहे. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणार्‍या व समजल्या जाणार्‍या भाषांत इंग्लिश भाषेची गणना होते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/इंग्रजी" पासून हुडकले