"बुलढाणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३०:
 
== भौगोलिक रचना ==
'''बुलढाणा जिल्हा''' (किंवा बुलडाणा जिल्हा) हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या [[अमरावती]] विभागात आहे [[विदर्भ|विदर्भातील]] या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व [[दक्षिण]] दिशेस अनुक्रमे [[अकोला जिल्हा|अकोला]]-[[वाशीम]],अमरावती जिल्हा, [[जळगाव जिल्हा|जळगाव]]-[[जालना जिल्हा|जालना]] व [[परभणी जिल्हा|परभणी]] हे जिल्हे आहेत. तर [[उत्तर दिशा| उत्तरेस]] ([[मध्य प्रदेश]]चा)[[नेमाड जिल्हा]] आहे.<ref>[http://buldhana.nic.in बुलढाणा जिल्हा एन.आय.सी]</ref>
[[चित्र:Anandsagar.jpg|250px|thumb|शेगांव येथील '''आनंदसागर''' बागेचे प्रवेशद्वार]]
[[चित्र:Vidarbha Map.jpg|250px|thumb|विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान]]
 
जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय [[बुलढाणा]] शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. [[मुंबई]] ते [[हावडा]] हा महत्त्वाचा रेल्वे मार्गरेल्वेमार्ग तसेच [[पूर्व]]-[[पश्चिम]] भारतास जोडणारा [[राष्ट्रीय महामार्ग क्र. ६]] या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणाऱ्या आहेत व त्या [[तापी नदीलानदी]]ला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या [[पैनगंगा नदीच्यानदी]]च्या उपनद्या आहेत.
 
[[कापूस]], [[ज्वारी]], [[सोयाबीन]], [[सूर्यफूल]] ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात [[खामगाव]], [[मलकापूर]] ही औद्योगिक शहरे आहेत.
 
== महाराष्ट्राचे आराध्यदैवत हजरत सैलानीबाबा दर्गा संस्थान आणि बुलढाणा जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळे माहिती ==