"मानसशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ८१:
मानसशास्त्राचा उगम व विकास:-
 
मानसशास्त्र हे वर्तनाच्या विविध पैलूंचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यामुळे मानसशास्त्राची अचूक व मुर्त व्याख्या करणे कठीण आहे. पूर्वी मानसशास्त्र हे तत्त्वज्ञानाची शाखा होते. एकोणिसाव्या शतकात मानसशास्त्र शास्त्र म्हणून उदयास येण्यास सुरुवात झाली. प्लेटोच्या मते ज्ञान हे अंतर्भूत असते. तर जॉन लॉक च्या मते प्रत्येक मूल हे कोरी पाटी घेऊन जन्माला येते, आणि ज्ञान हे अध्ययन व अनुभवातून मिळवले जाते.
 
'''आत्म्याचे शास्त्र-''' पूर्वी शोधण्याच्या आधाराने मानसशास्त्राची व्याख्या बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला सायकॉलॉजी हा शब्द दोन ग्रीक शब्दापासून निर्माण झाला आहे
 
psyche- म्हणजे आत्मा आणिlogos म्हणजे शास्त्र त्यामुळे मानसशास्त्राचा अर्थ आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र असा झाला पण या वाक्यामुळे मानसशास्त्रज्ञ समाधानी नव्हते कारण आत्मा पाहता येत नाही आणि ती मूर्त संकल्पना नाही आत्म व मन ह्या दोन्ही अमूर्त संकल्पना आहेत तर्कशास्त्र ची माहिती निरीक्षण आणि प्रयोगांच्या आधारे सिद्ध होते आणि जर मानसशास्त्र हे शास्त्र असेल तर त्या माहितीला निरीक्षण आणि प्रयोगाचा आधार असला पाहिजे म्हणून मन व आत्म्याचे निरीक्षण होऊ शकत नाही आपण मन व आत्म्याला बघू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही आपण त्यांचे स्वरूप सांगू शकत नाही किंवा ते कुठे आहेत हे दाखवू शकत नाही म्हणून मानसशास्त्राची व्याख्या बदलण्यात आली
'''बोधावस्तेचा अभ्यास'''
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन शास्त्रज्ञ विल्यम उंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा जर्मनीच्या लिपझिक येथे1879 मध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सुरू केली त्यांनी बोधात्मक अनुभव ही संज्ञा विकसित केली बोधात्मक अनुभव म्हणजे व्यक्तीचा मानसिक घडामोडीची त्याला असलेली जाणीव ही जाणीव व्यक्तीच्या स्मरणात असलेल्या मानसिक प्रतिमा व त्यांच्या भूत वर्तमान व भविष्य काळात असलेल्या जाणीव अशी निगडित असते त्यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारा वेळ संवेदन बोधावस्था यावर आधारित प्रयोग केले यानंतर मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून उदय झाला.
'''अबोध वर्तनाचा अभ्यास'''
डॉक्टर सिग्मंड फ्राईड यांनी मानसशास्त्राचा गोदा व सत्तेच्या दृष्टिकोनातून विचार केला त्यांच्या मते आपल्या वर्तना मागच्या प्रेरणांची आपल्याला जाणीव नसते आपल्या मनाची एक अबोध पातळी असते जिथे आपल्याला धोकादायक ठरू शकणाऱ्या तीव्र इच्छा व आकांक्षा दबल्या जातात त्यांनी लहान वयात येणाऱ्या अनुभवांवर भर दिला आणि त्यांच्या मते व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही पहिल्या पाच वर्षात होत असते डॉक्टर सिम अँड्रॉइड हे ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ व मनोविश्लेषणाचे संस्थापक
मानसशास्त्राची अबोधावस्थेच्या दृष्टीने व्याख्या
बाल्यावस्थेतील अनुभव आणि अबोध प्रेरणा यांचा व्यक्ती वर्तनावर आणि व्यक्तिमत्त्वावर प्रभाव असतो
जर व्यक्तीचा आयुष्यात काही महत्त्वाच्या मानसिक समस्या दिसून आल्या तर त्यांचे मूळ कारण त्यांना लहानपणी असलेल्या अनुभवात असते