"शिल्पकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १५:
==भारतातील प्राचीन शिल्पकला/मूर्तीकला==
[[भारत|भारतातील]] एखाद्या प्राचीन देवदेवतांच्या मूर्तीत अनेक आयुधे, अलंकार इत्यादी असतात. ते कोरण्याच्या शैलीवरुन ती मूर्ती कोणत्या कालखंडातील आहे हे ओळखता येते. अशी प्रतिमा अथवा मूर्ती कोरतांना ती सौंदर्यपूर्ण, लयबद्ध कशी होईल याचाही ती मूर्ती घडविणारा कलाकार विचार करतो. मूर्ती बहुदा एकसंध पाषाणातूनच कोरली जाते. त्यासमवेतच त्या मूर्तीतील आयुधे, अलंकार देखील कोरल्या जातात. पण ते इतके अप्रतिम असतात कि ते मूर्तीसमवेतच कोरले असे बघणाऱ्याला जाणवत नाही. ते अलंकार/आयुधे ही मूर्ती कोरल्यावर घातल्या गेलीत असे वाटते.<ref name="T">{{संदर्भ संकेतस्थळ |दुवा=http://www.readwhere.com/read/1130149/Full-On/Full-On#page/2/1 तरुण भारत, नागपूर, ई-पेपर, फुलऑन पुरवणी, पान क्र. २ |शीर्षक=प्रतिमांची व्यथा |लेखक=लेखक:संजीव देशपांडे |दिनांक=दि.०९/०३/२०१७ |प्रकाशक=नरकेसरी प्रकाशन नागपूर. |ॲक्सेसदिनांक= दि.०९/०३/२०१७|विदा संकेतस्थळ दुवा= |विदा दिनांक=}}</ref>
मध्ययुगीन काळात विशेषतः शिवकाळात कसबा गणपती मंदिर जीर्णोद्धार, लाल महाल उभारणी राजगड व रायगडावरील बांधकामे जलदुर्गांची उभारणी या प्रकारचे स्थापत्य उभारण्याचे उल्लेख इतिहासामध्ये आहेत हिरोजी इंदुलकर हा त्या काळातील प्रसिद्ध स्थापत्य विशारद होऊन गेला गाव वसवताना शक्यतो काटकोनात तील रस्ते कडेला दगडी बांधकाम व नदीपात्राच्या कडेला घाट अशी रचना केली जात असे पेशवेकाळात अहमदनगर विजापूर सारखी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुणे शहरात करण्यात आली पेशव्यांनी भूमिगत छोटी छोटी धरणे बाग-बगीचे हाऊद कारंजी उभारले पुणे शहराच्या जवळील हडपसर भागातील दिवेघाटातील मस्तानी तलाव स्थापत्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे पुण्यातील शनिवार वाडा विश्रामबागवाडा नाशिकचा सरकार वाडा कोपरगावचा रघुनाथ पेशव्यांचा वाडा सातारकर छत्रपतींची वाडे याशिवाय वाई मेनवली टोके श्रीगोंदे पंढरपूर येथील जुने वाडे मध्ययुगीन वाडा संस्कृतीची चिंता आहेत या बांधकामात विटा वापरल्या जात लाकडी खांब तुळ्या पाठ घडीव दगड कमानी उत्तम घोटलेले चुना नळीच्या कौलांचे छप्पर चिखल व बांबू यांचा वापर बांधकामात केला जात असे वाड्यांच्या सजावटीसाठी चित्रकाम रंग काम काष्ठशिल्प आरसे याचा वापर केला जात असे मध्ययुगीन काळातील शिल्पकलेला एक वेगळे वैशिष्ट्य व स्थान मिळाले शिवकाळ ते पेशवाई काळ याकाळात वैशिष्ट्यपूर्ण शिल्प शैली बहरली
 
==शैली किंवा डौल==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिल्पकला" पासून हुडकले