"ज्योतिष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५ बाइट्सची भर घातली ,  २ महिन्यांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
 
 
==कुंडली==
[[कुंडली]] म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा जन्म घेतो तेव्हा त्या जन्मठीकाणाहून अवकाशात असलेल्या ग्रहांची स्तिथी. एका प्रकारे कुंडली म्हणजे त्या जन्मठीकाणाहून  अवकाशाचा त्यावेळी काढलेला त्रिमितीय  फोटो असतो. एकाच क्षणाला वेग वेगळ्या ठिकाणी जन्माला येणाऱ्या बालकाची कुंडली वेग वेगळी असते कारण त्यांच्या  जन्मठीकाणापासून अवकाशाचा त्रिमितीय फोटो थोडा का होईना वेगळा असेल. प्रत्येक क्षणी अवकाशातील ग्रह नक्षत्र यांची स्तिथी बदलत असते त्यामुळे सगळ्यांच्या कुंडली ह्या वेगळ्या असतात.
 
कुंडली मांडणे हि पद्धत खूप पुरातन आहे यावरून आपणास अंदाज येउ शकतो कि आपले पूर्वज हे किती विद्वान होते.
== कुंडलीचे प्रकार ==
==कृष्णमूर्ती पद्धत==
प्राचीन हिंदू पद्धत आणिकृष्णमूर्तीआणि कृष्णमूर्ती पद्धत यांमध्ये मूलत: असलेला मोठा फरक म्हणजे की, पारंपरिक ज्योतिष पद्धतीमध्ये ग्रहांच्या गुणधर्मांना जास्त महत्त्व दिले जाते तर, या पद्धतींमध्ये जास्त महत्त्व [[ग्रह]] ज्या भावांमध्ये, नक्षत्रांमध्ये, उपनक्षत्रांमध्ये आहे त्यानुसार त्या ग्रहाचे फल ठरते. [[उपनक्षत्र स्वामी]] हा कृष्णमूर्तींनीं लावलेला अनन्यसाधारण महत्त्वाचा शोध मानला जातो.
 
==कृष्णमूर्ती पद्धती विवेचन==
५,०४४

संपादने