"मुक्ता बर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
ओळ ७२:
२०१३ साल मुक्तासाठी अत्यंत महत्त्वाचे आणि यशस्वी वर्ष होते. या वर्षी आपल्या "रसिका प्रॉडक्शन्स" ( [[रसिका जोशी]] या प्रसिद्ध अभिनेत्री मैत्रिणीस स्मरणात ठेवून ) या कंपनीद्वारे मुक्ताने नाट्य निर्मितीत प्रवेश केला.<ref name="Rasika productions">{{स्रोत बातमी|दिनांक=ऑक्टोबर १०, इ.स. २०१५|title=मुक्ता निर्मितीतही.|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/interview/mukta-barve/articleshow/49294812.cms}}</ref><ref name="Mukta starts her own production house">{{स्रोत बातमी|दिनांक=जानेवारी १०, इ.स. २०१७|title=मुक्ता बर्वे ने रसिका जोशी यांच्या नावावर प्रॉडक्शन हाऊस सुरु केले|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Mukta-Barve-turns-producer-with-her-production-house-named-after-Rasika-Joshi/articleshow/25653222.cms}}</ref> [[इरावती कर्णिक]]लिखित आणि समीर विद्वंस दिग्दर्शित "छापा काटा" या नव्या नाटकात मुक्ताने मैत्रेयी भागवत या आजच्या काळातील मुलीचे तिच्या आईशी असलेले नातेसंबंध दाखवणारे पात्र साकारले.<ref name="Chapa kata1">{{स्रोत बातमी|दिनांक=डिसेंबर २५, इ.स. २०१३|title=रंगमंच पुनरावलोकन: छापा कटा|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/theatre/Chhapa-Kaata-Sameer-Vidwans-Reema-Mukta-Barve-Ashish-Kulkarni/articleshow/27898207.cms?}}</ref> यात काही प्रयोगांसाठी मैत्रयी भागवतच्या आईची भूमिका [[रीमा लागू]] आणि नंतर [[नीना कुलकर्णी]] यांनी साकारली.<ref name="Chapa kata">{{स्रोत बातमी|दिनांक=ऑक्टोबर ८, इ.स. २०१४|title=रीनाने नाटकात नीनाची जागा घेतली.|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/theatre/Neena-replaces-Reema-in-play/articleshow/44697284.cms}}</ref> जिला चांगले जगण्याची आस आहे आणि ती ते नाकारत नाही, त्यासाठी ती धडपडते आहे एक अशी मुलगी आणि जिला एकटेपणाची भीती आहे, मुलीची काळजी आहे आणि प्रेमापोटी तिला बांधून ठेवण्यासाठी आटपिटा करते आहे, एक अशी आई, अशा आई- मुलीच्या नात्याची गोष्ट अत्यंत समर्थपणे दाखवणारे नाटक रसिकांना खूप आवडले. या नाटकासाठी मुक्ता बर्वे आणि सहनिर्माते श्री. दिनेश पेडणेकर यांना दिनानाथ मंगेशकर पुरस्कार (२०१४चा सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार) [[लता मंगेशकर]] यांच्या हस्ते मिळाला.<ref name="Mukta Award 2014">{{स्रोत बातमी|दिनांक=एप्रिल १४, इ.स. २०१४|title=तबला वादक झाकीर हुसेन आणि शास्त्रीय गायन पंढरीनाथ कोल्हापुरे यांना मंगेशकर पुरस्कार.|दुवा=http://www.radioandmusic.com/node/35291}}</ref><ref name="Sanskruti kaladarpan awards 2014">{{स्रोत बातमी|दिनांक=मे ४, इ.स. २०१४|title=संस्कृती कलादर्पण पुरस्काराची नामांकने जाहीर.|दुवा=http://www.loksatta.com/manoranjan-news/nominations-announced-for-sanskruti-kala-darpan-awards-488366/}}</ref>
 
२०१३ साली अजय नाईक यांच्या दिग्दर्शनातील पदार्पणातील "[[लग्न पहावे करून]]" या चित्रपटात [[उमेश कामत]] बरोबर प्रेमकथा साकारली.<ref name="LPK">{{स्रोत बातमी|दिनांक=जानेवारी १२, इ.स. २०१७|title=मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची रॉम-कॉमची जोडी.|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movies/news/Mukta-Barve-and-Umesh-Kamat-team-up-for-a-Rom-Com/articleshow/19964971.cms?}}</ref> वधुवर सूचक मंडळ स्थापन केलेल्या अदिती टिळक या मुलीची भूमिका मुक्ताने अत्यंत समर्पकरीत्या साकारली. ''इंडियन नर्व'' ने तिच्या कामाचे कौतुक पुढील शब्दात केले आहे, "कामगिरीनुसार, मुक्ता एक दृढ आणि निश्चयी आदिती म्हणून आहे. तिला अपयशी होण्याची भीती असते. हे त्यातले सर्वोत्कृष्ट पात्र आहे. तिने ही भूमिका अगदी चोखपणे निभावली.''<ref name="LPK2">{{स्रोत बातमी|दिनांक=ऑक्टोबर १३, इ.स. २०१३|title=लग्न पहावे करून - मराठी चित्रपट समीक्षा|दुवा=http://indiannerve.com/lagne-pahave-karun-movie-review-making-sense-of-arranged-marriages-kundali-compatibility-23456-12098/}}</ref> २०१३२''०१३ मध्ये रेणू देसाई निर्मित "[[मंगलाष्टक वन्स मोअर]]" या चित्रपटातून मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांची जोडी पाहायला मिळाली.<ref name="MOM">{{स्रोत बातमी|दिनांक=जानेवारी ३, इ.स. २०१२|title='स्वप्निल-मुक्ता' पुन्हा एकत्र|दुवा=http://www.sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=5587397050721758160&SectionId=4724885822106096577&SectionName=Bollywood&NewsDate=20130607&NewsTitle=Mukta-Swapneel%20to%20recreate%20the%20magic!}}</ref> लग्नानंतर ​नवऱ्याच्या भोवती आयुष्य विणून स्वतःला विसरलेली आरती पाठक या अत्यंत भाबड्या आणि हळव्या मुलीचे चित्रण मुक्ताने अतिशय उत्तमरीत्या साकारले. ''द टाईम्स ऑफ इंडिया'' ने तिच्या अभिनयाचे वर्णन पुढील शब्दात केले "मुक्ता तिच्या कॉमिक टाइमिंग आणि संवाद वितरणासह उत्कृष्ट आहे".''<ref name="MOM2">{{स्रोत बातमी|दिनांक=नोव्हेंबर २२, इ.स. २०१३|title=मंगलाष्टक वन्स मोअर - मराठी चित्रपट समीक्षा|दुवा=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/Mangalashtak-Once-More/movie-review/26255334.cms}}</ref>''
 
२०१४ मध्ये मुक्ताने कवितांवर आधारित "रंग नवा" या कार्यक्रमाची निर्मिती केली. या मध्ये संगीतकार मिलिंद जोशी यांच्याबरोबर "ज्ञात कवींच्या अज्ञात कविता" या विषयावरील आणि स्वतः लिहिलेल्या काही कविता सादर केल्या.<ref name="Rang Nawa">{{स्रोत बातमी|दिनांक=जुन १५, इ.स. २०१४|title=रंग नवा.. तरल कवितानुभव.|दुवा=http://www.loksatta.com/manoranjan-news/drama-review-rang-nava-602694/}}</ref>
ओळ ६६९:
* ’आघात’साठी [[पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव]]ामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०११
* ’मुंबई-पुणे-मुंबई’साठी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२०१०
* [[संगीत नाटक अकादमी]] (नवी दिल्ली) चा नाट्यक्षेत्रासाठीचा उस्ताद बिस्मिल्लाखान युवा पुरस्कार:२००९
* ’जोगवा’साठी [[महाराष्ट्र सरकार]]चा वर्षातील उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार:२००८-०९
* कबड्डी-कबड्डीसारख्या मनोरंजक नाटकातील भूमिकेसाठीचा महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार:२००६-०७