"संभाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Manual revert मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३९:
'''छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले''' (जन्म : [[पुरंदर]] किल्ला, १४ मे १६५७; मृत्यू : [[तुळापूर]], [[महाराष्ट्र]]), ११ मार्च १६८९; हे छत्रपती [[शिवाजी महाराज]] आणि [[सईबाई]] यांचे थोरले चिरंजीव आणि [[मराठा साम्राज्य]]ाचे दुसरे छत्रपती होते.
 
== बालपण ==
संभाजी महाराजांचा जन्म [[१४ मे]] [[इ.स. १६५७]] रोजी [[किल्ले पुरंदर]] येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजी महाराजांच्या आई, महाराणी [[सईबाईंचे]] निधन महाराज लहान असतानाच झाले. त्यानंतर [[पुणे|पुण्याजवळील]] [[कापूरहोळ]] गावची [[धाराऊ पाटील गाडे]] ही कुणब्याची स्त्री त्यांची ''दूध आई'' बनली. संभाजीं महाराजांचा सांभाळ त्यांची आज्जी राजमाता [[जिजाबाई]] यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, [[पुतळाबाई]]<ref>{{स्रोत पुस्तक|title=शापित राजहंस - (लेखक) अनंत तिबिले|last=|first=|publisher=|year=|isbn=|location=|pages=}}</ref> यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. मात्र त्यांंची सावत्र आई [[सोयराबाई भोसले|सोयराबाई]]<ref>{{स्रोत पुस्तक|title=संभाजी|last=पाटील|first=विश्वास|publisher=मेहता पब्लिशिंग हाऊस|year=February 2018 16th edition|isbn=|location=Pune|pages=Whole book}}</ref> यांनी संंभाजी महाराजांना पोरकेेेपणाने वागवले तसेच संभाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला.