"भारतीय प्रशासकीय सेवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2401:4900:35FA:19C8:1:2:D3BF:713B (चर्चा) यांनी केलेले बदल सांगकाम्या यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{गल्लत|भारतीय नागरी सेवा}}0654337530
'''भारतीय प्रशासकीय सेवा''' (इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस किंवा '''आय.ए.एस.''') ही [[भारत सरकार]]ची नागरी सेवा आहे. आय.ए.एस. ही तीन अखिल भारतीय सेवांपैकी एक आहे ([[भारतीय पोलिस सेवा]] व [[भारतीय वन सेवा]] ह्या इतर दोन सेवा आहेत). आय.ए.एस. ला भारताच्या लोकप्रशासनामध्ये असाधारण महत्त्व आहे. केंद्रीय सरकारच्या व राज्य सरकारांच्या नागरी रचनेत बरीच महत्त्वाची पदे आय.ए.एस. अधिकारी सांभाळतात.