"चिंदविन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
'''चिंदविन नदी''' ([[बर्मी भाषा]]: ချင်းတွင်းမြစ်) [[म्यानमार]]मधील प्रमुख नदी आहे. ही नदी [[इरावती नदी]]ची सगळ्यात मोठी उपनदी आहे. [[मणिपुर|मणिपुरी]] लोक या नदीला '''निंग-थी''' म्हणून ओळखतात. हीचा उगम म्यानमारच्या [[कचिन]] राज्यातील हुकॉंग खोऱ्यात आहे. तनाई, ताब्ये, तवान आणि तारोन नद्यांच्या संगमापासून चिंदविन नदी सुरू होते. मुखापासून [[होमालिन]] शहरापर्यंत यात मोठ्या नौका ये-जा करतात.
{{माहितीचौकट नदी
| नदी_नाव = चिंदविन
| नदी_चित्र =
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_शीर्षक =
| अन्य_नावे = निंग - थी
| उगम_स्थान_नाव = कचिन राज्य, हुकोंग खोरे
| उगम_उंची_मी = ११३४
| मुख_स्थान_नाव = [[इरावती नदी]]
| लांबी_किमी = १२०७
| देश_राज्ये_नाव = [[म्यानमार]]
| उपनदी_नाव =
| मुख्यनदी_नाव = [[इरावती नदी]]
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी =
| धरण_नाव =
| नदी_नकाशा =
| तळटिपा = पण
}}
 
ही नदी [[इरावती नदी]]ची सगळ्यात मोठी उपनदी आहे. [[मणिपुर|मणिपुरी]] लोक या नदीला '''निंग-थी''' म्हणून ओळखतात. हीचा उगम म्यानमारच्या [[कचिन]] राज्यातील हुकॉंग खोऱ्यात आहे. तनाई, ताब्ये, तवान आणि तारोन नद्यांच्या संगमापासून चिंदविन नदी सुरू होते. मुखापासून [[होमालिन]] शहरापर्यंत यात मोठ्या नौका ये-जा करतात.
 
[[वर्ग:म्यानमारमधील नद्या]]