"सचिन तेंडुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
सुधारणा केल्या
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ १३:
|}
 
'''सचिन रमेश तेंडुलकर''' ([[एप्रिल२४ महिना|एप्रिल]] २४, [[इ.स. १९७३|१९७३]]:, [[मुंबई]]) {{audio|Sachin Tendulkar.ogg|उच्चार: {{IPA|[səʨin rəmeˑɕ TÉÑDÜLKÄR]}}}}) हा क्रिकेटविश्वात [[डॉन ब्रॅडमन]] याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. इ.स. २००२ मध्ये आपल्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, [[विस्डेन]]ने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर सर्व कालिक दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील [[व्हिव रिचर्ड्स]] याच्यानंतरचा दुसरा सर्व कालिक सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांनची निवड केली होती.<ref name="Tribune1">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.tribuneindia.com/2002/20021214/sports.htm#4|title=The Tribune, Chandigarh, India - Sport|website=www.tribuneindia.com|access-date=2018-03-18}}</ref> २०११ च्या२०११च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. २००३ मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेट चाक्रिकेटचा देव मानले जाते .{{संदर्भ}}
 
{{माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती
ओळ १२१:
| source = http://content-ind.cricinfo.com/indvaus/content/current/player/35320.html cricinfo.com
}}
[[पद्मविभूषण]] आणि [[राजीव गांधी खेलरत्‍न]] या पुरस्कारांनी तो सन्मानित केला आहे. सचिनला [[भारतरत्न]] हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5565675208992853025&SectionId=19&SectionName=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%20'%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8';%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8|title=सचिनला 'भारतरत्न', दै. सकल मधील बातमी|ॲक्सेसदिनांक=१७ नोव्हेंबर २०१३}}</ref> हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. भारतीय विमान दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेला ते पहिले खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेले पहिले व्यक्ती आहेत. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिन यांना मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी [[ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया]] हा गौरव प्रदान करण्यात आला. तेंडुलकर हे राज्यसभेचा [[खासदार]]ही होते.
[[पद्मविभूषण]] आणि [[राजीव गांधी खेलरत्‍न]] या पुरस्कारांनी तो सन्मानित केला आहे. सचिनला [[भारतरत्न]] हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला
.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5565675208992853025&SectionId=19&SectionName=%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%20'%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8';%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%20%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8|title=सचिनला 'भारतरत्न', दै. सकल मधील बातमी|ॲक्सेसदिनांक=१७ नोव्हेंबर २०१३}}</ref> हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेट मधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. भारतीय विमान दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेला ते पहिले खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेले पहिले व्यक्ती आहेत. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिन यांना मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी [[ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया]] हा गौरव प्रदान करण्यात आला.
 
== सुरुवातीचे दिवस ( Starting Days )==
सचिन तेंडुलकर हे राज्यसभेचा [[खासदार]]ही होते.
सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये [[मुंबई]]मध्ये एका मध्यमवर्गीय [[मराठी लोक|मराठी]] कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक [[सचिन देव बर्मन]] ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिन त्याचे वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. सचिनने त्याच्या [[शारदाश्रम विद्यामंदिर]] ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक [[रमाकांत आचरेकर]] ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या [[विनोद कांबळी|विनोद कांबळीबरोबर]] हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. [[इ.स. १९८८|१९८८]]/ [[इ.स. १९८९|१९८९]] साली तो आपल्या पहिल्यावहिल्या [[प्रथम श्रेणी सामना|प्रथम श्रेणी सामन्यामध्ये]] १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो [[मुंबई]] संघामधून [[गुजरात]] संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.
 
== सुरुवातीचे दिवस ( Starting Days )==
सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये [[मुंबई]]मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सचिनच्या कुटुंबीयांचे आवडते संगीत दिग्दर्शक [[सचिन देव बर्मन]] ह्यांच्या नावावरून त्याचे सचिन असे नाव ठेवण्यात आले. सचिन त्याचे वडील रमेश तेंडुलकर ह्यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. सचिनने त्याच्या [[शारदाश्रम विद्यामंदिर]] ह्या शाळेत क्रिकेटचे प्रशिक्षक [[रमाकांत आचरेकर]] ह्यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शाळेत असताना त्याने आपला मित्र व सहखेळाडू असलेल्या [[विनोद कांबळी|विनोद कांबळीबरोबर]] हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची अजस्र भागीदारी रचली. [[इ.स. १९८८|१९८८]]/[[इ.स. १९८९|१९८९]] साली तो आपल्या पहिल्यावहिल्या [[प्रथम श्रेणी सामना|प्रथम श्रेणी सामन्यामध्ये]] १०० धावांवर नाबाद राहिला. त्यावेळी तो [[मुंबई]] संघामधून [[गुजरात]] संघाविरुद्ध खेळत होता. तेव्हा त्याचे वय १५ वर्षे २३२ दिवस होते, आणि त्यावेळी हा विक्रम करणारा (पहिल्या सामन्यात शतकी खेळी) तो सर्वांत तरुण खेळाडू होता.
 
== आंतरराष्ट्रीय कारकिर्द ==
Line १४० ⟶ १३७:
 
=== गोलंदाजी ===
तेंडुलकर हा नियमितपणे गोलंदाजी करत नसला तरी त्याने १३२ आणि ३६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४२ बळींची कामगिरी केली आहे. ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी ठरत असतात त्यावेळेस सचिनला गोलंदाजी देण्यात येते. आणि बर्‍याच वेळेस तो बळी मिळविण्यात यशस्वी ठरतो. जरी त्याची गोलंदाजीची सरासरी ५० च्या५०च्या वर असली, त्याला 'जम बसलेली फलंदाजांची जोडी फोडण्याचा हातगुण असणारा गोलंदाज' समजण्यात येते.<ref>{{स्रोत बातमी|url=http://content-ind.cricinfo.com/ci/content/story/93592.html|title=Injury-hit India take on Zimbabwe in crucial encounter|work=Cricinfo|access-date=2018-03-18|language=en}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.bangladeshobserveronline.com/new/2004/08/02/sports.htm |title=bangladeshobserveronline.com |प्रकाशक=bangladeshobserveronline.com |date= |accessdate=2012-08-10}}</ref><ref>[http://www.cricket.org.pk/db/ARCHIVE/1998-99/IND_IN_NZ/SCORECARDS/IND_NZ_ODI1_09JAN1999_CI_MR.html]{{dead link}}</ref>
 
अनेक वेळा<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.cricinfo.com/db/ARCHIVE/2004-05/PAK_IN_IND/SCORECARDS/PAK_IND_ODI1_02APR2005.html|title=1st ODI, Pakistan tour of India at Kochi, Apr 2 2005 {{!}} Match Summary {{!}} ESPNCricinfo|website=ESPNcricinfo|access-date=2018-03-18}}</ref> सचिनने घेतलेल्या बळींचा भारताच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. खालील सामन्यांमध्ये सचिनच्या गोलंदाजीची नोंद घेता येईल,
Line १४७ ⟶ १४४:
* शारजामध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.cricinfo.com/db/ARCHIVE/1991-92/OD_TOURNEYS/WLSTPY/WI_IND_WLSTPY_ODI5_22OCT1991.html|title=5th Match, Wills Trophy at Sharjah, Oct 22 1991 {{!}} Match Summary {{!}} ESPNCricinfo|website=ESPNcricinfo|access-date=2018-03-18}}</ref> १० षटकांत ४/३४ ची कामगिरी केली. त्यामुळे विंडीजचा डाव १४५ धावांत आटोपला.
* आय सी सी १९९८ मधील उपांत्यपूर्व फेरीमध्ये ढाक्कामध्ये त्याने १२८ चेंडूंत १४१ धावा केल्यावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ बळी मिळवून भारताचा उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्याचा मार्ग.
{{विकिक्वोट}}
 
== प्रसिद्ध खेळी ==
Line ५०४ ⟶ ५००:
[[वेस्ट इंडीज]]मधील [[क्रिकेट विश्वचषक, २००७|२००७ सालच्या क्रिकेट विश्वचषकामध्ये]] द्रविडच्या नेतृत्वाखाली तेंडुलकर आणि [[भारतीय क्रिकेट संघ|भारतीय संघाची]] कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. प्रशिक्षक ग्रेग चॅपेलनी खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठविल्यावर सचिनने अनुक्रमे ७([[बांगलादेश क्रिकेट|बांगलादेश]]), ५७* ([[क्रिकेट बर्म्युडा|बर्म्युडा]]) आणि ० ([[श्रीलंका क्रिकेट संघ|श्रीलंका]]) अशा धावा केल्या. ह्याचा परिणाम म्हणून माजी ऑस्ट्रेलियन कप्तान व तत्कालिन भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक असलेल्या [[ग्रेग चॅपेल|ग्रेगचा]] भाऊ [[इयान चॅपल|इयान चॅपेल]]ने मुंबईच्या मीडडे वर्तमानपत्राच्या आपल्या स्तंभातून तेंडुलकरला निवृत्ति घेण्याचा सल्ला दिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://news.bbc.co.uk/sport1/hi/cricket/6509767.stm |title=BBC SPORT &#124; Cricket &#124; Tendulkar faces calls to retire |प्रकाशक=BBC News |date=2007-03-30 |accessdate=2012-08-10}}</ref>.
 
लगेचच त्यानंतरच्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेमध्ये सचिनला मालिकावीर म्हणून बहुमान मिळाला. सध्या तो आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये १४००० व १५,००० धावा करणारा एकमेव फलंदाज आहे. कसोटी सामन्यांत ५० शतके करणारा तेंडुलकर एकमेव फलंदाज आहे.
 
१६ मार्च २०१२ रोजी बांगलादेश विरुद्ध एक दिवसीय सामन्यामध्ये शतक करून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० शतके पूर्ण केली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.kheliyad.com/2020/03/sachin-tendulkar-100th-century.html|title=शतकांचे महाशतक किती कठीण होते सचिनसाठी?|last=Pathade|पहिले नाव=Mahesh|संकेतस्थळ=Kheliyad|अॅक्सेसदिनांक=2020-03-30}}</ref> शंभरावे शतक पूर्ण करण्यासाठी त्याला १ वर्ष आणि चार दिवस वाट पाहावी लागली. तेंडुलकरने [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. २०१३]] रोजी आपला २००वा कसोटी सामना खेळून झाल्यावर क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली.
कसोटी सामन्यांत ५० शतके करणारा तेंडुलकर एकमेव फलंदाज आहे.
 
१६ मार्च २०१२ रोजी बांगलादेश विरुद्ध एक दिवसीय सामन्यामध्ये शतक करून आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० शतके पूर्ण केली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.kheliyad.com/2020/03/sachin-tendulkar-100th-century.html|title=शतकांचे महाशतक किती कठीण होते सचिनसाठी?|last=Pathade|पहिले नाव=Mahesh|संकेतस्थळ=Kheliyad|अॅक्सेसदिनांक=2020-03-30}}</ref> शंभरावे शतक पूर्ण करण्यासाठी त्याला १ वर्ष आणि चार दिवस वाट पाहावी लागली.
 
तेंडुलकरने [[नोव्हेंबर १४]], [[इ.स. २०१३]] रोजी आपला २००वा कसोटी सामना खेळून झाल्यावर क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली.
 
== वैयक्तिक जीवन ==
Line ५३० ⟶ ५२२:
|ॲक्सेसदिनांक=२७ जानेवारी २०१८}}
</ref>
 
 
सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
 
== सन्मान ==
* [[भारतरत्न]] पुरस्कार
* २०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘[[द ग्रेटेस्ट इंडियन]]’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये तेंडुलकर सातव्या क्रमांकावर होते.<ref>https://www.outlookindia.com/magazine/story/a-measure-of-the-man/281949</ref>
 
==पुस्तके==
* [[इंद्रनील राय]] यांनी सचिन तेंडुलकरांवर एक त्यांच्याच नावाचे [[इंग्रजी]] [[पुस्तक]] लिहिले आहे.
* चिरंजीव सचिन ([[द्वारकानाथ संझगिरी]])
 
==चित्रपट==
सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर ‘[[सचिन: अ बिलियन ड्रीम्स]]’ नावाचा माहितीपटवजा चित्रपट निघाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जेम्स अर्सकिन यांचे आहे. मूळ इंग्रजीत असलेला हा चित्रपट सर्वअनेक भारतीय भाषांत डब झाला आहे.
 
== हे सुद्धा पहा ==
* [[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]]
* [https://allbestthoughts.com/great-person-thoughts-marathi/ '''सचिन तेंडुलकर यांच्या मते 'यश' म्हणजे काय ?''']
* सचिनची 42 रहस्ये, जी तुम्ही कधी वाचली नसतील..<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.kheliyad.com/2019/11/sachin-tendulkar-records.html|title=सचिनची 42 रहस्ये, जी तुम्ही कधी वाचली नसतील...|last=Pathade|पहिले नाव=Mahesh|संकेतस्थळ=Kheliyad|अॅक्सेसदिनांक=2020-03-30}}</ref>
*[[सर्वात महान भारतीय (सर्वेक्षण)]]
* [[सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटमधील विक्रमांची यादी]]
* [[जागत्या स्वप्नाचा प्रवास]]
* [[:en:Portal:Cricket|इंग्लिश विकिपीडियावरील क्रिकेटसंबंधीचे दालन]]
*[https://marathiguruji.com/sachin-tendulkar-marathi-information/ क्रिक्रेट चा देव सचिन तेंडुलकर बद्द्दल रंजक माहिती]
 
== संदर्भ ==
Line ५५७ ⟶ ५४४:
== बाह्य दुवे ==
* {{ट्विटर|sachin_rt}}
* {{विकिक्वोट}}
* [[फेसबुक]]वरील अधिकृत पेज - [http://www.facebook.com/SachinTendulkar सचिन तेंडुलकर].
* [http://www.cricinfo.com/db/PLAYERS/IND/T/TENDULKAR_SR_06001934 क्रिकइन्फो प्रोफ़ाइल]
* [http://news.bbc.co.uk/sport2/hi/in_depth/2001/india_v_australia/1253003.stm BBC's article on Tendulkar after 2000-01 Border-Gavaskar Trophy]
* [http://smartmaharashtra.online/freedom-of-sport-sachin-tendulkar/ “खेळाचे स्वातंत्र्य” -सचिन तेंडुलकर भाषणाचा मराठी स्वैर अनुवाद] दि. २२ डिसेंबर २०१७]
*[https://marathiguruji.com/sachin-tendulkar-marathi-information/ क्रिक्रेट चा देव सचिन तेंडुलकर बद्द्दल रंजक माहिती]
* [https://allbestthoughts.com/great-person-thoughts-marathi/ '''सचिन तेंडुलकर यांच्या मते 'यश' म्हणजे काय ?''']
* सचिनची 42 रहस्ये, जी तुम्ही कधी वाचली नसतील..<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.kheliyad.com/2019/11/sachin-tendulkar-records.html|title=सचिनची 42 रहस्ये, जी तुम्ही कधी वाचली नसतील...|last=Pathade|पहिले नाव=Mahesh|संकेतस्थळ=Kheliyad|अॅक्सेसदिनांक=2020-03-30}}</ref>
 
{{राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार}}
{{भारतरत्‍न}}