"विकिपीडिया:मोबाईल साहाय्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भारतीय सेना दलाची संरचना
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ग्रामिण भागातील ऐतिहासीक व्यवस्था
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
जे स्वतःला पाटील, देशमुख, इनामदार म्हणून घेतात त्यांच्यासाठी हा "गावगाडा" लेखाचा काही भाग.
भारतीय सेना दलाची संरचना
{{लघुपथ|विपी:मो|विपी:मोबाईल|विपी:मोबाइल}}
[[चित्र:Emoji u1f4f2.svg|20px]] [[विपी:मोबाईल साहाय्य|मोबाईल ?]]
 
"महार व जागले"
* [https://mr.m.wikipedia.org/wiki/ भ्रमणध्वनी (मोबाईल) दृष्याकडे]
 
* [https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0&mobileaction=toggle_view_desktop डेस्कटॉप दृष्य]
पाटील व कुलकर्णी यापेक्षा हलक्या दर्जाचे गावाचे कर्मचारी म्हटलं तर महार आणि जागणे हे होत. त्यांना प्रांतपरत्वे निरनिराळ्या संज्ञा आहेत त्यांची यादी गाव मुकादमानीत दिलीच आहे. जागले यांची नेमणूक बहुदा तहहयात असते. ती पोलीस सुपरिंटेंडेंट करतो. व तिला प्रांत मॅजिस्ट्रेटची मंजुरी लागते. त्यांच्या नेमणुकीचे काम सरकारात गेल्यामुळे कोणत्या गावाला किती जागले लागतात याची वेळोवेळी सरकारी अंमलदार चौकशी करत असतात आणि जरूर तितक्या जागल्यांची नेमणूक करतात. यामुळे सरकारने नेमलेल्या जागण्याची संख्या गावोगाव नियमीत झाली आहे. परंतु कामगार संख्येपेक्षा जास्त जागणे गावकीवर लादून घेतात. किंवा कोठे कोठे ते स्वतः कामावर उभे राहतात अशा जागल्यांना सरकारातून मुशाहिरा (मोबदला) मिळत नाही पण गावकऱ्यांकडून बलुते वगैरे मिळतात. जागल्यांना कोठे कोठे इनाम जमिनी आहेत सरकार नेमते त्या जागल्यांना ते दरसाल पाच ते दहा रुपये रोख मुशाहिरा देते. गाव कामगार दरसाल मामुल वहिवाटीप्रमाणे गावकीवरील महारांना नेमून घेतात. महारांची काठी कोठे कोठे अक्षयतृतीयेला तर कोठे भावईच्या अमावस्येला बदलते. महारांना रोख मुशाहिरा नाही. बहुतेक गावी महारांना इनाम जमिनी आहेत. त्यांना "हाडकी हाडोळा" म्हणतात. ज्या गावी महारांना इनाम नाही त्यातल्या क्वचित गावात त्यांना जागल्या प्रमाणे रोख पाच-दहा रुपये सालीना मुशाहिरा सरकार देते. अशा ठिकाणी महारांची संख्या जागल्या प्रमाणेच सरकारने नियमित केली आहे. तरीपण गाव कामगार तिच्यापेक्षा जास्त महार लावून घेतात. साधारणतः सर्वत्र पाडेवार महारांची संख्या प्राचीन पासून जी चालत आली आहे तितकीच सर्वत्र कायम आहे. किंबहुना गाव कामगारांच्या चालढकल देणे ती वाढली असे म्हटले तरी चालेल गावकीचा कामाबद्दल जिम्मा नेमलेल्या महारांवरच आहे असे सरकार गाव व महार समजत नाहीत ती समस्त महारांची समजली जाते. म्हणून ज्या ज्या गावी गुरांना विषप्रयोग फार होतात तेथले संबंध महारवतन सरकार जप्त करते महार जागले यांचे पोट सर्वस्वी रयतेकडून मिळणाऱ्या ऐनजीनसी बलूत्यावर चालते. त्यांच्या कामाबद्दल रयतेकडून मिळणाऱ्या बलूत्यासंबंधाने लढा पडला म्हणजे वतन ऍक्ट कलम १८ प्रमाणे कलेक्टर पंचायत नेमतो. तिचे दोन पंच गावकरी व दोन पंच वतनदार महार जागले नेमतात. आणि सरपंच कलेक्टर नेमतो. पंचायतीच्या निवड याप्रमाणे वतनदार महार जागले यांनी आपली कामे केली पाहिजेत आणि त्यांना हक्क दिले पाहिजेत. सरपंच नेमल्या तारखेपासून सात दिवसात पंचायतीने निवडा न दिला तर कलेक्टर निवडा देतो. व त्याप्रमाणे अंमलबजावणी होते.
महार व जागणे हे पाटील व कुलकर्ण्यांचे हरकामी शिपाई होत. सरकारी कामानिमित्त ज्या इसमाची त्यांना गरज लागते त्याला बोलावणे, गावात कोणी परकी मनुष्य आला, जनन, मरण किंवा गुन्हा झाला, काळी-पांढरीतली सरकारी मालमत्ता, झाडे, हद्दनिशान्या यांचा बिघाड झाला, किंवा सरकारी जागेवर कोणी अतिक्रमण केले, तर त्याबद्दलची बातमी पाटील कुलकर्णी यांना देने गाव स्वच्छ ठेवणे, गस्त घालने, पाटील कूलकर्णी बरोबर काळी-पांढरीत व परगावाला सरकारी कामानिमित्त जाणे, गावाचा वसूल, कागदपत्र व सरकारी सामान ठाण्यात किंवा परगावी पोचवणे, पलटणचा बंदोबस्त, सरकारी अंमलदाराची सरबराई, गाड्या धरणे वगैरे कामात पाटील व कुलकर्णी यांना मदत करणे, इत्यादी कामे महार जागले करतात. जागले वतन हे अवलच्या महार वचनाचा एक पोटभाग असल्याने अमके काम महाराचे व आमचे काम जागल्याचे असा स्पष्ट भेद करता येत नाही. तथापि महार मुलकीकडील व जागले पोलिसाकडे नोकर असल्याने वरील कामापैकी जी मुलकी आमदारांकडून चालतात ती महार करतात व जी पोलिसांकडून चालतात ती जागले करतात राज्यव्यवस्थेची सुधारणा होत गेली तसे पाटील कुलकर्णी यांचे काम वाढले पण महार जागल्याचे मात्र कमी होत गेले. त्यांचे सर्व काम पायपीटीचे असल्यामुळे त्यात त्यांना चुकवाचुकव करण्याला फार फावायचे. शिवाय ते पूर्वीच्या झोटिंग पादशाहीत कसून निघाल्यामुळे कामचुकारपणा हा त्यांचा व्यवसाय धर्मच होऊन बसला होता. सरकार रयतेच्या दृष्टीने पूर्वीचे महारांचे मोठे भरवशाचे काम म्हंटले म्हणजे शेताच्या बांधउरूळ्या, भाऊ वाटण्या व वहिवाट ध्यानात धरणे होय. "पैवाश खात्याने" काळी-पांढरी चे नकाशे तयार करून सर्वे नंबर, पोट नंबर, त्यांच्या हद्दनिशान्या कायम केल्या, तेव्हाच महारांची ही कामगिरी लोपली. तेव्हाच महारांची ही कामगिरी ही लोपली. यातून हे लक्षात येते की महारांचा मुख्य आवकेच साधन कोनी बुडवल. शिवाय स्थावरचे कागद नोंदले जातात. आणि पीक पाहणी, बागायत पत्रके, खानेसुमारी वगैरे मुलकी खात्याकडून तयार होणाऱ्या कागदात स्थावरच्या हक्कांचा पुष्कळ चांगला पुरावा रयतेला मिळतो. आता हक्क नोंदणीच्या पत्रकाराने सर्वांवर कडी करून बटाईपासून तो खरेदी वाटणी कब्जापर्यंत जमीनीवरील सर्व हक्क नोंदण्याची तजवीज लावली आहे. पाटील-कुलकर्णी, सर्कल इंस्पेक्टर तो रेव्हेन्यू कमिशनरपर्यंत अंमलदार यांची हद्दनिशान्या, अतिक्रमण वगैरेवर नजर व तपासणी आहे. गावचे नकाशे व इतर सरकारी दप्तराचे कागद पाहून तेव्हाच अतिक्रमण हुडकून काढता येते. हद्दनिशाण्या मोबदल्याबद्दल पन्नास रुपये पर्यंत दंड व त्यातला निम्मा बातमीदाराला द्यावा, असे लँड रेव्हेन्यू कोड ठरविले आहे. तरी आजपर्यंत महारांनी अतिक्रमणाचे किंवा बांधउरोळ्यांचे खटले बहुतेक दिले नाहीत असे म्हटले तरी चालेल. सबब बांधउरोळ्यांच्या कामात सरकारला व रयतेला महारांचा बिलकुल उपयोग उरला नाही. याच यावरून हे लक्षात येते की इंग्रज अधिकाऱ्यांना यांच्या कामचुकारपणाचा अनुभव आला व त्यांनी वरील नवीन रस्ता शोधून काढला. नकाशे झाल्यामुळे सडका झाल्यामुळे व शिपाई लोकांस वाटा माहीत असल्यामुळे अंमलदारांना महार वाटाड्या काढण्याचा प्रसंग आलाच नाही त्यामुळे महारांकडे असलेले हेही काम गेले. ठाण्यापासून पाच मैलावरच्या गावांच्या कुलकर्णी यांना सर्विस तिकिटे सरकारने दिली आहेत. त्यामुळे गावी पोस्ट नसल्यास फार तर पोस्टाच्या गावापर्यंत महारांना सरकारी लखोटे पोहोचवावे लागत. वसुलाच्या बाबतीत पूर्वीचा तगादे धरणे बंद झाल्यामुळे व वसूल न दिला तर सर्व व्याज चौथाई दंड वगैरे शिक्षा लँड रेव्हेन्यू कोडनेे ठरविले असल्यामुळे वसुलाची जबाबदारी पाटील कुलकर्णींवर आली. व तो वक्तशिर झाल्याबद्दल महारांना कोठेही शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही. म्हणून कुळाला चावडीवर बोलावणे दवंडी देणे वगैरे पेक्षा या कामात जास्त मेहनत महार व जागल्यांना नाही. मनीऑर्डरने पट्टी पाठविण्याची सोय झाल्यामुळे पाटील कुलकर्णी यांचे लिखाण वाढले आणि महार जागल्यांचे हेलपाटे कमी झाले त्यामुळे महारांच्या हातातून हे कामसुद्धा कमी झाले. दरोडे बंडाच्या भीतीमुळे गावाला कूस करून वेशी ठेवीत व त्या वेेसकर राखी. हे वेसकर म्हणजे महार व जागले होत. आता हवा खेळती करण्यासाठी गावकुस पाडतात आणि वेसही कोणी बंद करीत नाही. बहुतेक ठिकाणी त्या मोडून गेल्या आहेत तेव्हा वेसकराचे म्हणजे महार जागल्यांचे हे काम ही उडालेच म्हणावयास हरकत नाही. मग हे महार व जागले यांना पूर्णपणे देशोधडीला कोणी लावले इंग्रजांनी की हिंदू सवर्णांनी याचा विचार वाचकांनी करावा. रस्ते रेल्वे तारायंत्रे यंत्र झाल्यापासून गुन्ह्यांचे व गुन्हेगारांचे स्वरूप बदलले असल्यामुळे आता या मुलखात ला इसम त्या मुलखात गुन्हे करतो त्यांच्या पद्धती व कसब ओळखणे हे गाव पोलीसाच्या वकुबापलिकडचे आहे (हे गाव पोलीस म्हणजे महार व जागले) म्हणून गुण्ह्यांसंबंधी बहुतेक कामकाज सरकारच्या पगारी पोलिसाला करावे लागे. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की पूर्वीच्या राजवटी मधील महत्त्वाचे काम करणारे महार व जागले यांना पूर्णपणे देशोधडीला लावून यांची अन्नान्नदशा ही फक्त इंग्रज राज्यकर्त्यांनी, राजवटीने केलेली आहे हिंदू संवर्णानी नव्हे. वरील सगळी कामाची पद्धत बदलल्यामुळे महार व जागल्यांकडे जे चोर व जंगली जनावरांपासून उभी पिके व खळी राखण्याचे काम त्याचप्रमाणे जंगली रस्त्यांची गस्त करणे चोरवाटा व माऱ्याचा वाटा घाट यावर पहारा करणे हेही काम काही मोबदला मिळत नसल्यामुळे किंवा बंद झाल्यामुळे महार व जागल्यांनी टाकून दिले कारण पूर्वीच्या राजवटीतील जी बारा बलुते व आलुतेे ही पद्धत इंग्रज काळामध्ये मोडीत निघाली व पगारी पद्धत सुरू झाली. त्यामुळे पुर्वीच्या सगळ्या व्यवस्थेवर या पगारी पद्धतीचा नकारात्मक प्रभाव पडला. पूर्वीच्या काळी महार व जागले हे आजच्या काळातल्या पोलिसाचे काम करत असत त्यामुळे गुन्हेगारी वृत्तीशी त्यांचा चांगला व जवळचा संबंध होता. या बेरोजगारीमुळे पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना गुन्हेगारी वृत्तीकडे वळावे लागले. पूर्वीचा राजवटीत म्हणजे इंग्रजांच्या आधीच्या राज्यात गावाच्या बाहेर माग निघाला नाहीतर जागलेला किंवा महाराला चोरी भरून द्यावी लागत असे. ही व्यवस्था इंग्रजी राजवटीत नाहीशी झाली. सन १८२७ च्या बाराव्या रेग्युलेशनच्या ३७ वे कलम असे आहे की एखाद्या गावात जबरी चोरी झाली किंवा त्या गावाला चोरट्यांचा माग निघाला आणि ती पोलिसाच्या अगर गावकऱ्यांच्या कसरीमुळे किंवा फूसलतीमुळे झाली असे निष्पन्न झाले तर डिस्ट्रिक्ट मँजजिस्ट्रेट किंवा सबडिव्हिजनल मॅजिस्ट्रेटला चोरीचा ऐवज याची किंमत पोलीस किंवा गावकरी यांच्यापासून दंड म्हणून वसूल करण्याचा व ज्याची चोरी झाली असेल त्याला ती अदा करण्याचा अधिकार आहे पण या कायद्याचा अंमल झाल्याचे ऐकिवात आहे ना लिखित मध्ये आहे. सरकारी मालमत्ता, झाडे, जंगल वगैरे सांभाळणे गुन्हे, अपमृत्यू यांची खबर ठेवणे व पोलीसाला देणे वगैरेंची मुख्य जबाबदारी पाटील व कुलकर्णींवर आहे त्यांनी काळी-पांढरी चक्कर दिली पाहिजे व सर्वत्र नजर ठेवली पाहिजे असा निर्बंध आहे. गाव स्वच्छ ठेवण्याचे काम मामुल पासून महाराजांकडे आहे हे काम खाजगी नसून सरकारी आहे आणि ते घर तिचे आहे अशी महाराजांची समजूत होऊ देऊ नये असे तारीख २८ जून १८८८ च्या सरकारी ठराव नंबर ४२७३ मध्ये फर्मावले आहे. मेलेले जनावर महार ओढून नेतात आणि जवळच नाल्यात अगर खोंगळीत टाकतात. गावचे रस्ते झाडण्याचे ते साफ नाकारतात. कोणी मोठा अंमलदार गावी येणार असला म्हणजे ते गावकर यांच्या मागे जिकडेतिकडे साफसूफ करण्याचे निकष लावतात. आणि आपण फार तर चावडी पुढे व काही ठिकाणी येण्या-जाण्याच्या रस्त्यावर खराटा फिरवतात. ज्याच्या हद्दीत घाण असेल त्याच्यावर फौजदारी खटला होतो. त्यामुळे स्वतः राबून किंवा महार-मांगांंना मोल देऊन जो तो आपली जागा साफ करतो. देशात जशीजशी दुकानदारी वाढली, सडका, रहदारी, बंगले झाले तसतशी सरबराईच्या कामातील महार जागल्याची पायपीट कमी झाली. हाव्या त्या जिनसा दुकानात मिळू लागल्या आणि सरकारी सन्मान सामान व्यवस्थेने लावणे, ते सांभाळणे, गाड्या ठरविणे इत्यादी कामांसाठी अंमलदार बरोबर सरकारी खाजगी नोकर असत. त्यांना फिरता अंमलदार दोन ते आठ रुपये पर्यंत वार्षिक पगार देतात. मामलेदारा पर्यंत सरकारी सामानाचे गाडी भाडे मिळते. त्यामुळे महारांची सरकारातून मिळणारा बिगारही कमी झाला. एखाद्या मनुष्याचे वजन पडण्याकरिता हिंदुस्थानात तरी एक तर संपत्ती किंवा एक तर अधिकार लागतो.
'पाटील कुलकर्णी नाव उगीच घालून दमले येरझारा सत्ता साहेबी अगदी बुडाली महाराचा त्याहून तोरा' स्वराज्य व्यवस्थेनुसार गावकऱ्यांचे वित्त व जीवित यांचे रक्षणासाठी गावगाड्यामार्फत महार व जागले यांचे एक लहानसे लष्कर तयार केले होते. दरोडेखोर व बंडखोर यांच्याशी झुंजणे व गाव मुकादमांनीतली जातीपरत्वे कामे यांचा ठोकळ अंदाज पाहून गावाने म्हणजे पाटील व कुलकर्णी यांनी त्यांची व्यवस्था संख्या ठरविली होती. व स्वराज्याच्या व्यवस्थेनुसार त्याची माहिती प्रत्येक गावच्या पाटील व कुलकर्णी यांनी लेखी स्वरूपात त्या भागाचा देशमुख किंवा सुभेदार याला देणे बंधनकारक होते. परंतु दुर्दैवाने त्याविषयी जास्त कागदोपत्री माहिती आज मिळत नाही. इंग्रजी काळामध्ये दंगेधोपे कमी झाले होते अनेक वर्षे झाल्यास ते मोजण्याकरिता अनेक गुणांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रज सरकारचे लष्कर व पोलीस होते. आणि आपलं दुर्दैव हे की त्या लष्करामध्ये व पोलिसांमध्ये स्थानिकांची भरती केली गेलेली होती. इंग्रजी राजवटीमध्ये त्यांनी तयार केलेल्या निरनिराळ्या खात्यामुळे व त्याच्यात नेहमी होणाऱ्या सुधारणांमुळे महार व जागल्याचे काम किती कमी झाले होते आणि त्यातलेही ते कसे चुकवतात याची माहिती वर दिलेलीच आहे. तरीपण कामाच्या मानाने पाटील कुलकर्णी यांची संख्या ज्याप्रमाणे सरकारने उतरविली तसेच महार जागल्यांची उतरवली देखील आपोआपच कमी होत गेली. कारण जरूरीपेक्षा जास्त कामकरी असले म्हणजे खेळणी चालू होऊन काम बिघडते आणि खर्च मात्र अधिक येतो थोडक्यात रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी हा सर्वानुभव महार यांच्या संख्येला इंग्रजी सरकारने लागू केला होता. मिळालेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात सुमारे चार हजार वस्तीच्या पारनेर गावाला महार जागण्याचे राजरोस लष्कर ५० आहे ते असे ३४ महार, ४ वेसकरकर, १० रामोशी जागले. इतके लोक तेथे शिवारात व बाजारात बेधडक हक्क उकळतात सरसकट २५० चौरस मैल क्षेत्र व पाहून लाख लोकवस्ती असणाऱ्या तालुक्याला १५-१६ मुलकी शिपाई व ३०-३५ पोलीस शिपाई पुरतात. तर वेड्याच्या कामाच्या मानाने प्रत्येकी किती महार जागले लागतील हे मुक्रर करणे फारसे कठीण नाही. दुष्काळामध्ये लोकांत चलबिचल व हालचाल जास्त असते. गुन्ह्यांचे प्रमाण वाढते आणि तपासणी आमदारांची संख्या वाढून त्यांचा गावगन्ना मुक्कामही अधिक होतो. म्हणून सुबत्तेपेक्षा दुष्काळात गावकीचे कागदी व पायपिटीचे काम खूप माजते. आणि त्यातच महाल-जागले पोटामागे गाव सोडून जाण्याचा संभव अधिक असतो. अशा स्थितीत गावचे किती महार जागले डोलात (सरकार दुष्काळात महार जागल्यांना रोकड किंवा धान्य खावटी देते त्याला डोल म्हणतात) घालावे याचा सरकारने पुढे दिल्याप्रमाणे निर्बंध केला होता. लोकसंख्या १ ते ५०० असेल तर १ महार व १ जागल्या.
लोकसंख्या ५०१ ते १००० असेल तर २ महार व १ जागला. आणि पुढे जर १०० लोकसंख्येला १ महार व १ जागल्या. महार व जागल्या संबंधाने अगदी निकडीची सुधारणा म्हटली म्हणजे कामाच्या मानाने गावाप्रत त्यांची संख्या ठरविणे, नेमणुकीच्या महार जागल्याखेरीज इतरांना काळी पांढरीत हक्क उकळण्याची सक्त मनाई करणे आणि त्यांचे वतन रजिस्टर करणे ही होय. सरकारच्या सर्व खात्यात वेळोवेळी काटछाट होत असताना महार जागले यांच्या संख्येला धरबंद असू नये आणि ह्या पेंढाराने सरकारच्या नावावर बेसुमार चरावे ही नैतिक व सांपत्तिक तात्कालीन सरकारने केलेली पीछेहाट होय.
शेतातील वहिवाट, वाटण्या, विहीर यांचे पाणी घेण्याच्या पाळ्यात इत्यादी कामे महार यांच्या तोंडी पुराव्याचा रयतेला उपयोग होत नाही. पिकांचे, फळांचे व गुरांचे रक्षण कुणब्यांना जातीने किंवा राखनदार ठेवून करावे लागते. भडोच जिल्ह्यातील झाडेश्वर गावी असे समजते की सुमारे दहा-बारा वर्षांपासून शेती सांभाळण्यासाठी कुणब्यांना सहाशे सिंधी लोक पगार देऊन ठेवावे लागतात. नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील मुंगी व लाखेफळ गावी अनुक्रमे पाच ते सात व दोन खंडी धान्य दरसाल देण्याच्या कराराने कोल्हाटी राखणीसाठी ठेवल्याचे पाहण्यात आले आहे. रानडुकरांपासून पिकांचे रक्षण करण्यासाठी काही ठिकाणी कुणबी शेतामध्ये पिकांभोवती खोल व रुंद खंदक खणतात आणि कित्येक ठिकाणी कोल्हाटी वडर वगैरे जातीच्या लोकांना मोलाने ठेवतात. ह्याप्रमाणे ह्या कामातही कुणब्यांना महार जागले यांचा उपयोग होत नाही. गावकर्यांनी स्वतःसाठी किंवा पाहुण्यांसाठी महार जागल्यापैकी वाटाड्या काढला तर त्याला भाकर, धान्य किंवा तीन चार आणे रोज द्यावे लागतात. खानदेशात आग्रा रोडवर भिल्लांच्या चौक्या पाहण्यात आल्या आहेत त्या कोणी बसविल्या आहे ते समजत नाही. त्यावरील वाटेच्या गाड्याबरोबर पुढील चौकी पर्यंत जाऊन अर्धा आणा आणा रहदारी (दस्तुरी) घेतात. गावात घोडे गाडी रात्री मुक्कामाला राहिली तर महार जागले आणा अर्धा आणा जागलकी घेतात पूर्वी लोक गाव सोडून धंद्याला देखील लांबवर जात नसत आणि सोयरसंबंधही दुरवर करत नसत त्यामुळे चिठ्ठीचा-पाटी, निरोप-पडताळा याकामी महारांचा उपयोग होई. आता ते सर्व पालटले आहे. त्यामुळे व टपाल खात्याचे जाळे सर्व देशभर पसरल्यामुळे महारांची जासुदकी सुटली. गाव झाडून साफ करण्याचे काम पाडेवार महार टाकवेल तितके अंगाबाहेर टाकतात. ह्याप्रमाणे ही झाली महार जागले यांच्या सार्वजनिक अथवा गावकीच्या कामाची कहानी झाली. घरकी कामाबद्दल ही तेच किंवा त्याहून अधिक रडगाणे आहे असे म्हटले तरी चालेल. तोंड पाहून गावातल्या कर्त्या लोकांची पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे किंवा श्रीमंत कुणबी यांची मात्र थोडीफार घरची कामे महार करतात. पण तीसुद्धा पुष्कळ बोलावणे पाठवून गाठ पडल्यास करतात. नाहीतर पाटील मी घरी नव्हतो मला कळाले नाही वगैरे सांगून वेळ मारून नेतात. त्यांची वाट पाहायला, त्यांच्याकडे हेलपाटे घालायला, त्यांच्याशी हुज्जत घालीत बसायला गरीब कुणब्याला सवड नसते. कुणब्याचे गोठे साफ करताना आताशा महार सापडत नाहीत. काही ठिकाणी घरापुढे झाडायला महारनी फूरसतीने येताना दिसतात. नांगर, गौरव, बी वगैरे ओझे ज्या त्या कुणब्याला स्वतः घरून शेतात न्यावे लागते. बोलावले तर येतो जातो अशी महारांची टंगळमंगळ चालते. ही कामे निकडीची असतात. त्यामुळे शेकडा एक कूणब्याचेसुद्धा औतकाठी, मोट, बी, सरपण वगैरे ओझे महाराच्या वाट्याला येत नाही. इंग्रजांनी फॉरेस्ट खाते केल्यामुळे व ओहोळ-खोळ वगैरे ठिकाणची झाडे सरकारच्या मालकीची असल्यामुळे महाराचे सरपण पुरविण्याचे काम सुद्धा आयतेच सुटले. स्थलकाल परत्वे आणि जातीपरत्वे महारकी वतनात जागलकी, वेसकरी इत्यादी फोड झाली आणि महार-मांग यांनी आपापले मूळची कामे टाकून दिली व ती दुसऱ्या जातींनी उचलली त्यामुळे महार-मांगांचे काम हलके झाले आणि रयतेवरील, कुणब्यांवरील बलूत्यांचा बोजा मात्र वाढला. गुजरातमध्ये ढोर फक्त मेलेले ढोर उचलतात व मेलेली कुत्री मांजरे भंगी उचलतात केरसुण्या, शिंकी, कासरे, नाडे, आटणे (त्यासाठी ताग, अंबाडीचे वाख, दोरखंड, कुणबी आपल्या पदरचे पुरवतात) जुंपण्या, वेल्हे, वेठण, म्होरक्या, पिछाड्या, प्रेताची सुतळी, डफ वाजवणे, मरीआईची पूजा, फाशी देणे वगैरे कामे जाती-धर्म म्हणून मांग करतात. त्यातलीही काही कामे उदाहरणार्थ साळ्यांच्या कुंच्या, शिंकी, कासरे, जुपण्या, हातळी, पिछाड्या, म्होरक्या वगैरे मांगाने सोडून कंजार, माकडवाले वगैरे जातींच्या गळ्यात घातली. आणि प्रेताची सुतळी तर बाजारातून विकत आणावी लागत असे.
ओढून नेलेल्या जनावराची फाड जेथे होते तेथेच त्यांची हाडके पाडावयाची. ढोर ओढणे हे महारकी चे काम. आणि त्यांची फाड महार इनामात व्हावयाची म्हणून महार ईनामांना हाडकी-हाडोळा ही संज्ञा प्राप्त झाली. व हाडा-रक्ताचे खत त्यांना आणायासेे मिळू लागले. हाडकी-हाडवळाच्या जमिनी व असतील तेथील जागले इनाम, महार-जागले स्वतः करित नाहीत. कोणातरी कुणब्यांना बटाईने लावतात. व काही ठिकाणी त्या गहाण पडलेले दृष्टीस पडतात. हाडकी हाडवळाच्या जमिनी बहुतेक फार सरस असतात तरी महार-जागले यांना ईनामाचे उत्पन्न आहे नाही अशातले आहे. जागले नेमताना तालुका पोलीस कुणब्याकडून लेखी कबुलायत करून घेतात की मामुल प्रमाणे दर जागल्यास १ शेर ते १ पायली धान्य देत जाऊ. ह्याच प्रमाणे दुकानदारही दुकाणदारही सालीना प्रत्येकी काही पैसे देण्याचे कबूल करतात. कोठेकोठे दर कूळामागे दर साल एक रुपया व पेठेतील दुकाना मागे आठाणे रामोस पट्टी म्हणून जागल्यांना देण्याचा प्रघात आहे. ही वाट पाडण्याच्या व चालविण्याच्या कामात त्यांना गाव कामगारांचे म्हणजे विशेषतः पोलीस पाटलाचे अंग असते. महार दर शेतात बलुते उकळतात. त्याला स्थानपरत्वे शेर, पसा, पेंढी अशी नावे आहेत. प्रांतपरत्वे बलुत्यांचे दर, प्रकार व धान्य निरनिराळी आहेत. कोठे दोन बैलाच्या नांगरामागे शंभर पेंड्या तर कोठे अर्धा मण धान्य, कोठे भात, नागली, तर कोठे ज्वारी, बाजरी या प्रमाणे बलूते देतात. एका गावच्या इसमाने दुसऱ्या गावचे शेत केले तर त्याला ओवांड्याने शेत केले असे म्हणतात. गावकर्यापेक्षा ओवांडेदाराकडून महार-जागले दीडपटीने बलुते घेतात. शेतमाल तयार होऊन खळे लागले व धान्याची रास पडू लागली म्हणजे त्या राशीला खळवट, रासमाथा, सुगी किंवा हंगाम म्हणतात. ज्या प्रदेशात जे खाण्याचे मुख्य धान्य असेल त्याचे बलुते कुणब्याने रासमाथ्याला द्यायचे असते. कुणब्याने जर ते पेरले नाही तर तारतम्याने त्याचा मोबदला त्याने जे पेरले असेल त्या धान्याच्या किंवा रोकड पैशाच्या रूपाने तो देतो. बलूत्याजवळून बलुत्याखेरीज बी-बियाणे घेण्याची सर्व कारू-नारूंची वहिवाट आहे. कारू-नारूंना आपल्या जमिनी पेरण्यास कोणतीही अडचण येऊ नये हा बी पुरविण्याचा हेतू असावा. कामगार महार-जागले मामुल शिरस्त्याप्रमाणे व्यक्तिशः बलूतेे नेतातच पण त्याखेरीज समस्त महार व समस्त जागले म्हणून तिसऱ्या किंवा धाकट्या ओळीचा हक्क मागण्यासाठी संबंध महारवाडा व महार, मांग, भिल्ल, कोळि, रामोशी वगैरे ज्या जातीचे जागले असतील तिचे सर्व पुरुष एकत्र मिळूण शिवारात जातात. महार-जागले खळे मागण्याला एकटं दुकट कधी जात नाहीत. जमावाने गेले म्हणजे आळवणी, कटकट व धमकी चालते आणि कुणबी गरीबगाय होतो. हक्कापेक्षा जास्त मागण्याची इच्छा झाली म्हणजे मोहब्बत पाडावी लागते मोहब्बतेची मिळकत म्हणजे प्रतिष्ठित भिक्षा होय. मोहब्बतेपेक्षा हि जास्त मागण्याची इच्छा झाली म्हणजे निलाजरेपणाने गरिबी गावून हात पसरणे. भीक घालण्यास दाता नाखूष दिसला तर त्याची फाजील स्तुती, त्याला आशीर्वाद, शाप देणे वगैरे प्रकारचा लोचटपणा करून कार्य साधून घेणे. आणि इतक्याने होणाऱ्या प्राप्तीने जर तृप्ती झाली नाही तर पुढचा मार्ग म्हणजे चोरी. सारांश हक्क, मोहब्बत, लोचटपणा व चोरी ही जपमाळेच्या मन्यांप्रमाणे एकामागून एक येतात. असो गावात जे मुख्य धान्य पिकते त्याचे शेकडा चार ते सहा महारांना. व शेकडा दोन ते चार जागल्यांना प्राप्त होतात. नांगरामागे महारांना शेर दोन शेर व जागल्यांना शेर आतशेर बी मिळते. आणि जमीन असो वा नसो व ती करोत वा करोत कुणब्यांजवळून ते चोपून सालोसाल बी घेतात. वर जी मांगाची जातकामे सांगितली त्याबद्दल मागांना जागल्यांचा उत्पन्नाचा आठवा भाग स्वतंत्रपणे मिळतो. शिवाय शेत पेरण्यापूर्वी मुहूर्ता ने विडा-सुपारी घालून बियाणी मांगीनीची भरभक्कम ओटी भरावी लागते. जोंधळा उपटण्यापूर्वी पाटा (दहा फनी इतका भाग) सोडतात तेथे कोरभर भाकरी व एक तांब्या पाणी टाकून गळ्यात पागोट्याचा वेढा घेऊन कुणबी पाया पडतो त्याला सीतादेवीची पूजा म्हणतात. याप्रमाणे सोडलेल्या शेत- भागातील पीक व पूजेची भाकर महार नेतात. हा झाला कसातरी हक्क-भिकेचा पसा येथून पुढे दंडेली लोचटपणा चोरी सुरू होते.
धान्य उफनताना उडती पाटी महार-जागले घेतात वेटाळनी किंवा सोंगणी झाल्यावर जी कणसे खाली पडतात अथवा भुईमूग, रताळी, बटाटे, मिरच्या, कांदे वगैरे काढून नेल्यावर जे काही कोठे शिल्लक राहते त्याला सर्वा म्हणतात. जिरायत पिकांच्या सर्व्याला जिराईत सर्वा व बागायती पिकांच्या सर्व्याला बागाईत सर्वा म्हणतात. महार, मांग, भिल्ल, रामोशी हे सर्वा हक्काने नेतात. सुडी रचताना पूर्वी उत्तम गुडाचे कोचुळे रचतात त्यातील मधला थर शेलका असतो. त्यावर सर्व महार गोळा घेऊन पडतात आणि काहि दिल्याशिवाय कुणाब्याला हलू देत नाहीत. कठन, मठण, तीळ, गहू, हरभरा, कपाशी, भोपळे, बटाटे, कोबी, मेथी, कोथिंबीर, ऊस, भुईमूग, रताळी, घास, कडवळ, पेरू आंबे, डाळिंबे, संत्री वगैरे कोणताही उदीम कुणबी करोत त्याची वानगी सर्व कारू-नारू, अलबत्ये-गलबत्ये धर्म म्हणून मागून नेतात आणि त्यांना नाही म्हणण्याची सोय नसते. सारांश पेरणीला शेतात पाय ठेवल्यापासून तो शेतातले तन, झुडपे खांदोन काढीपर्यंत व बियांपासून तो थेट काशा (गवताच्या मुळ्या) पर्यंत शेतात मागणारे उभेच. त्यातले त्यात रिकामटेकडे म्हणून महार-मागांचे झट विशेष असते. महार जागले यांच्या जातींची संख्या सरासरी गावाच्या वस्तीच्या मानाने शेकडा १०-१२ असते म्हणजे कुणब्यांना शेकडा १० लोक फुकट पोसावे लागतात. ही झाली महार जागल्याच्या जातीची उघड उघड प्राप्ती. ह्याशिवाय ते कुणब्याच्या मालावर येथेच्छ ताव मारतात तो वेगळाच. महार, मांग, रामोशी, भिल्ल वगैरे जातींचे पुरुष, स्त्रिया आणि मुले गवत, सरपण, तरवड बेलाशक कुणब्यादेखत त्यांच्या शेतातून काढतात. किंवा चोरतात आणि विकतात. मांगाचा डोळा केकताड अगर घायपात यावर विशेष असतो. ते तसेच किंवा चोरून नेतात व तुरळक विकत घेतात. केकताडाची चर्हाटे होतात व त्यांचे कृत्रिम रेशिम बणते म्हणून त्याला भावही चांगला असतो. राखणदार नसला किंवा पहाटे गुंगला म्हणजे त्यांचे चांगले फावते. बाजारात बहुतेक गवत सरपण चोरीचे येते. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी संगमनेरकडे संत्री व डाळिंबाची बाग होते. त्यातील फळे महार, मांग, भिल्ल, रामोशी चोरून नेतात असा फार बोभाटा होता. गवत सरपणासाठी येताना हे लोक भलतीच कुपाटी काढून चोरवाट पाडून ठेवतात. गवत उपटताना पिके तूडवितात तेथे जे काही खाण्यासारखे असेल त्याने तो तोबरा भरतात. आणि डोळा चुकवून ओटीत कणसे फळे कोंबतात. एखादा कुणबी रागे भरून लागला तर हे लोक त्यालाच उच्चारतात की बळीराजा आम्ही तुमचे पायपोस आम्ही कशावर भरावे. इतक्यावर तो उमजला ठिक नाही तर हे लोक बरे बरे अस आहे का? वगैरे खुणेचे व माजोरे शब्द उच्चारताच. म्हणजे कुणबी दचकतो की चोरी करून, आग लावून किंवा जनावरांना विषप्रयोग करून हे वचपा काढणार. मग त्यांनी घेतले असेल ते त्यांना नेऊ देण्यास बिचारा मुकाट्याने तयार होतो. कारण दुर्जन प्रथम वंदे असे वाडवडील म्हणत आले आहेत. शेतात चरावयास झाले की हे लोक चालले रात्री त्यात आपली गुरे चारण्याला. कणसे आले की चालले ती खुडायला. सुडी रचली की चालले ती फोडायला. आणि मळणी चालली की चालले ती रास उपसण्याला. कोंडवाड्यातील जनावरांचे लिलाव बहुदा महार-मांग घेतात कारण ती त्यांना फुकट चारावया आणि नफ्याने विकावयास फावते. ज्या कुणब्याचे राखण जबरदस्त असते त्याचा कसाबसा बचाव होतो. पण ज्याचे राखण कमी किंवा कुतंगळ त्याचे शेत गतकूळी असा प्रकार आहे. महार व जागल्याची वस्ती तुटक व घाण असल्यामुळे तेथे जाण्याला लोक कसकसतात. त्यामुळे शेतमालाची चोरी झाकणे व तिची विल्हेवाट लावणे त्यांना फारसे जड जात नाही. चोरलेली कणसे कुटून त्यांचे धान्य दुसऱ्याच धाण्यात मिसळले म्हणजे मुद्दाच संपतो. शेतमालाचा चोर धरणे फार कठीण. आणि धरला तरी चोरी शाबित करणे त्याहूनही कठीण आहे. चावडी कचेरी हेलपाटे घालायला कुणब्याला वेळ नसतो. व गार्‍हाणे करणाऱ्याला लोक हलकट ठरवतात. त्यातून कुणब्याचा पडला आडवा नाडा. दिवसा फिर्याद द्यावी आणि रातोरात चोरांच्या आप्तांनी पीक कापावे. किंवा जाळावे किंवा दावण बसवावी. कुणब्यावर ही जरब दहशत केवढी असेल ह्याचा वाचकांनी विचार करावा.
गावात पेव फोडले म्हणजे पेवगूड मागण्याला महार-जागले जातात. सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळ घरोघर वेसकरांना भाकरी मिळते. याखेरीज झाडणारे महार-महारणी दररोज भाकरी मागतात. साल बदलून नवे महार कामावर आले म्हणजे-भावईचे चेले दह्या-दुधाने न्हाले. वर्षानुवर्ष पाऊस पाणी घेऊन आले. हे गाणे म्हणून घरोघर शेर मागतात ते भाद्रपदात पितरे मागतात. व आश्विनात दसरा मागतात. कठीण दिवस म्हणून कुणब्याने एखाददुसरा जातिबांधव सांगीतला तरी दारापुढे महाराचे कडे पडते. आणि बहुतेक भरती त्यांचीच करावी लागते. ह्याखेरीज बारा सण, दिवस व लग्नकार्य इत्यादी निमित्ताने जेव्हा जेव्हा गावकऱ्यांच्या घरी चार पाने टाकतात तेव्हा तेव्हा महार-जागले व सर्व कारू-नारू यांना वाढणी द्यावी लागतात. आणि तो ऐपतदार असला तर लग्न दिवस वगैरे प्रसंगी सर्व कारू-नारू पंगतीचा ठाव म्हणजे जेवण मागतात. वरवर पाहणाऱ्याला असे वाटते की खेडवळ विशेषतः कुणबी लग्न दिवसाला जेवते गण गोळा करून बुडतो. पण आतली गोम अशी आहे की वर्हाडी व जातभाईंपेक्षा कारू-नाूरू ना जास्त अन्न जाते आणि ते हक्काने काढतात. त्यांना नाही म्हणून चालायचे नाही कमी पडले की नुकसान झालेच म्हणून समजा. म्हणून सर्व सवर्ण निमूटपणे उरावर धोंडा ठेवून या पेंढारांची पोटपूजा घालायचे. अन्न उकळण्याच्या कामे महार-मांग यांची सर्वांवर ताण असते. महार-जागले यांशिवाय इतर कारू-नारू बहुदा आपापल्या आसामयांकडेच वाढणे किंवा जेवण मागतात. परंतु महार-जागले व त्यांचे जातभाई हे सर्व मिळून प्रत्येक गावकर्याच्या घरी वाढणे मागण्यास जातात. व त्यांना शेर दोन शेर अन्न सहज लागते. महार, मांग व हलाल मुसलमान सुद्धा सर्व जातींचे उष्टे खातात. त्यामुळे हरघडी उष्ट्याचे नाव पुढे करून ते अन्न मागत सुटतात दिवाळीला सर्व कारू नारु ओवाळणे मागतात. त्यावेळी त्यांना चोळीचे खण व पैसे द्यावे लागतात. लग्नामध्ये वराचा शेला महाराला मिळतो. ग्रहणाच्या वेळी महार मांग धान्य वस्त्र व पैसे मागतात. अमावस्या व मरीआईची पूजा मांगाकडे आहे. कुठे कुठे महारही हे काम करतात. मांगांना तर अमावस्याच्या दिवशी सतका मतका (उडदाची डाळ, राळे, अगर इतर धान्य पीठ, मीठ, मिरच्या, तेल इत्यादी जिनसा) घरोघर मिळतो. आषाढात व विशेषतः पटकी सुरू म्हणजे हे मरीआईचे पुजारी दर मंगळवार शुक्रवार दवंडी देऊन घरोघरच्या नैवैद्य मागवतात. नैवेद्याबरोबर नारळ, पैसा, सुपारी, बांगड्या ,खण वगैरे असतात. बहुतेक ठिकाणी मरीआईसाठी सव्वा मण किंवा अधिक भाताचा बळी काढतात. मांगीणीला हिरवे लुगडे चोळी बांगड्या देतात. आणि मिरवणुकीच्या वेळी खूप नारळ फोडतात व लिंबू कापतात. यावरून मरीआईचे उत्पन्न किती होत असावे याचा खालील गोष्टींवरून अंदाज होईल. कर्जत जिल्हा नगर येथे १९१२ साठी गावकऱ्यांनी महारांकडून मरीआईची पूजा करवीली आणि सुमारे २५० रू वर्गणी करून बळी काढला. मांगांनी एका मुसलमानाला शंभर-सव्वाशे रुपये देऊन त्याच्या बायकोच्या अंगात मरीआई आणविली आणि तीजकडून असे वदविले की मला महाराची पूजा पावली नाही मांगाची पाहिजे. ख्रिस्ती झालेले महार-मांग सुद्धा तेवढ्यापुरते मरीआईचे भगत बनवून आपली तुंबडी भरून घ्यायचे. प्रेताचे सरण वाहन याबद्दल वतनदारांकडून महार प्रेतावरील वस्त्र विसाव्याच्या जागेचा पैसा व दिवसाचे जेवण घेतात आणि इतरांपासून पाच आणे ते सव्वा रुपया-प्लेग-पटकीच्या दिवसात दोन-रुपये पर्यंत मजुरी घेतात. बलूत्यातच पूर्वी महार जनावरे ओढून नेत आणि त्यांची माती हाडके घेऊन मिरासदारांना कातडे आणून देत. उपऱ्याजवळून ते दोन ते सहा पायरी धान्य अगर आठ आणे ते रुपया घेऊन त्यांनाही कातडे परत देत अशी स्थिती होती. जनावर ओढण्यासाठी जे धान्य महारांना देतात त्याला घाटा किंवा हातधूलाई म्हणतात. व हिरव्या संबंध कातड्याला अघोड म्हणतात. अघोड परत आले म्हणजे लोक ते ढोरांना अगर चांभाराला देऊन त्याचे जोडे, चाबूक, नाडे वगैरे करून घेत. आता महार सर्रास सर्वांजवळून दोन शेरचे तीन चार पायरीपर्यंत घाटा घेतात. पण दांडामुडपा करून आघोड आपणच ठेवून घेतात. कोठेकोठे देशमुख पाटील यांना मात्र ते अघोड देतात असे ऐकिवात आहे. महार्गतेवरील रिपोर्टमध्ये मिस्टर दत्त यांनी असे सिद्ध केले आहे की १८९० ते १९१२ पर्यंत कातड्याची किंमत सरासरी दुपटीने वाढली. हाडका कातड्यांना जशी किंमत चढली तसे महारांनी आखडते घेतले व ते चांगले पैसे करू लागले. अशी लौकिक समजूत होती की महारांजवळ बेमालूम विषप्रयोगाची औषधे व त्यांचा उतारा होता. त्यामुळे त्यांनी जनावरांना केलेले विषप्रयोग सिद्ध करता येत नव्हते आणि वीष घातलेल्या जनावरांची माती त्यांनी खाल्ली तरी त्यांना बाधत नव्हती.
सन १८३९ चा अॅक्ट २० नुसार सरकारने सर्वांना बाजार उकळण्याची मनाई केली परंतु पाडेवार महार, जागले व ज्यांची कामे सरकारने वजा केली आहेत असे हवालदार, नाईकवाडी पोतदार यांचे वंशज आणि फकीर, गोसावी, बैरागी, अठरापगड ब्राह्मणेतर भिक्षुक रोजच्या व आठवड्याच्या बाजारात उकाळा, फसकी शेव इत्यादी उकळतात.
गवत, कडबा, सरपण, भाजीपाला, फळफळावळ, तेल, धान्य, पान, सुपारी, तंबाखू, विड्या इत्यादी काहीही बाजारात आले की त्यावर टोळ धाड पडलीच. दुकानदार आळम टळम करू लागला तर हे लोक मालात हात घालून तो उपसतात. आणि वेळेवर मारामारीही करतात. पाटील व हलके पोलीस यांचा ओढा महार-जागल्यांकडे असल्यामुळे तालुक्याच्या ठाण्यात देखील त्यांची ही लूटमार चालते आणि असा बळकट संशय येतो की फळाफळाव, ऊस, शेंगा वगैरे उकाळ्यातील काही अंश ग्रामप्रधानकडे जात असावा. याशिवाय या सर्व लोकांची जनावरे बाजारावर मोकाट सोडले असतात व ती बेधडक चारा दाण्यात तोंड घालतात. कनिष्ठ स्थितीतील शेतकरी आपला माल खेड्याच्या बाजारात आणतात म्हणून वरील शोचनीय स्थिती बंद करण्यासाठी तातडीचे उपाय योजले पाहिजेत. बाजार करांना काय आणि एकंदर जनतेला काय कायदेशीर मदत मागण्याचे किंवा आत्मसंरक्षणाचे अवसान नसते. हे जसे कुणब्या-वाण्यांच्या भांडणात दिवाणी कोर्टात नजरेत येते तसेच फौजदारी कोर्टातही येते. महार-जागल्यांना किती किफायत आहे याची आटकळ येण्यासाठी एक दोन गोष्टी सांगितल्या जातात. लाखेफळ तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर येथे महारांचा आणि गावाचा लढा पडला. गावची घरे १२५ लोकवस्ती सुमारे ८०० आणि महारांची लोकसंख्या सुमारे २०० असोन काळीत सुमारे १०० नांगर चालत. होते लोक महारांना नांगरा मागे चार पहिल्या धान्य व रोजची भाकर देण्याला कबूल होते. महारांचे म्हणणे असे पडले की गावाला आठ महार लागतात तर आम्हाला रोज दर घरची एक भाकर सणावाराला सर्व महार वड्याला वाढणे, पड्याची माती व कातडे आणि शेतात पिके त्याचा दहावा हिस्सा बलुते ह्याप्रमाणे मिळाले पाहिजे. शेरात चार भाकरी होतात व एक वेळेच लोक भाकरी घालतात असे मानले तर महारांना सव्वाशे घराच्या रोजच्या आठ पहिल्या म्हणजे साला च्या बारा खांडी च्या भाकरी होतात. आणि नांगरा मागे चार पायल्यांप्रमाणे सालाचे पावणे दोन खंडी धान्य होते. म्हणजे ८०० वस्तीच्या गाव- महारांना सुमारे ८५० रुपयांचे १४ खंडी धान्य देण्याला गाव कबूल असतानाही महार नाखूश. या रकमेत सणावाराची वाढणी, ओवाळणी, दाणे, शेतातले गवत, सरपण, जनावरांची माती, कातडे वगैरे मिळविले तर महारांची दोन ते तीन रुपये डोईपट्टी गावावर बसते. असे भीत-भीत म्हणावे लागेल. ह्याखेरीज चोरी चपाटी ती वेगळी. दोन वागत्या पाटलांचा असा स्पष्ट अभिप्राय आहे की गावाचा जितका वसूल तितक्याच किमतीचा हरजिनसी माल महार-जागले उकळतात. चार आणि रोज देऊन सुद्धा ते शेतमजूरीला का मिळत नाहीत याचा उलगडा हा अभिप्राय प्रमाण मानला म्हणजे होतो. सण १९०५ सली महार-जागल्यांच्या वतना संबंधाने चौकशी चालू होती तेव्हा ते स्वच्छ म्हणत की आम्हाला मानसी १० रुपये दरमहा दिला तरी परवडणार नाही. टाकळीभान तालुका नेवासा येथील महारांना पाच वर्षे सस्पेंड केले तेव्हा पुन्हा: कामावर रुजू करून घेण्याच्या खटपटीसाठी गावकऱ्यांना १००० रुपये देण्याला तयार झाले असे सांगतात. १९१२ साल पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक या गावी निजामशाहीतील एक महार आला आणि त्याने एकाचे दोन रुपये चौथ्या दिवशी देण्याचा धंदा सुरू केला सदर गावच्या महारांनी ६००-७०० रुपये घेतले. असो गावच्या कामाच्या मानाने महार- जागल्यांच्या संख्येत नुसतीच काटछाट करून हा त्याच्या मागचा ससेमिरा सुटणार नाही. महार-जागल्यांच्या पोटगीत सरकारने जी सांगड किंवा सरकत केली आहे तीच मुळी पायाशूद्धा नाही. समसमान बलाबल असले तर खरी खरी पाती. कोणीकडे सर्व शक्तिमान कसरी सरकार नी कोणीकडे रानात गाठलेला गैर हिशोबी लंगोट्या? सरकारचे काम कसेही होऊन निघते. ते महार-जागल्यांनी केले नाही तर पाटील कुलकर्णी धाकाने किंवा पदरमोड करून त्यांचा बोभाटा होऊ देत नाहीत. हे सामर्थ्य रांनगड्याने कुठून आणावे? राक्षस आणि ठेंगू यांच्या संगती प्रमाणेही सावड सांगड कुणब्याच्या जीवावरचीच आहे. तेव्हा महार-जागाल्यांचे ऐनजिनसी हक्क व बलुते बंद झाले पाहिजे व त्यांना रोख मुशायरा देण्याची तजवीज झाली पाहिजे. त्यांचे वतन इनाम खालसा करून त्यातून त्यांचा पगार भागत नसल्यास लोकांनी तत्प्रित्यर्थ अल्पसा कर देण्याचे कबूल करावे. सबंध महारवाडा, मांगवण, कोळवण, रामोसवाडा, भिलाटी अंधारात पोसण्यापेक्षा नियमित संख्येच्या उघड्या डोळ्यांनी व मोकळ्या हाताने पगार देणे खात्रीने फायदेशीर होईल. निमगाव तालुका शेवगाव जिल्हा नगर येथे महारांचा व गावचा बेबनाव झाल्यावर गावाने ५ रुपये तर महारांवर एक कोळी ठेवून त्याच्याकडून गावकीचे काम घेतले. तेव्हा काम अतिउत्तम होऊन एकंदर गावची पुष्कळ बचत झाली. ह्या अनुभवाची शिक इतरांनी घेतल्यास परिणामी उभयपक्षी कल्याण होईल.
_____________________
"सोनार"
टंकसाळ आल्यापासून सोनाराची पोतदार सुटली. तो आता बलूत्यात कुणब्यांचे व आलुत्या-बलुत्यांचे रुप्याचे किरकोळ व ठोसर डाग घडवितो. उदाहरणार्थ देवाचे टाक, काण टोचणे,अंगठ्या, कडी, गोठ इत्यादी कलाकुसरीचा व श्रमाच्या दागिने बनवण्याबद्दल तो मजुरी घेतो. काही ठिकाणी पाटील-कुलकर्णी त्याला गाड्या बैल धरणे, लोक बोलावणे, वगैरे जागलकीची कामे सांगतात. तेव्हा तो सरकारने नेमलेल्या जागल्यांच्या प्रमाणे बलुते वसूल करतो. सोनाराला महार-जागल्यांच्या दहावा हिस्सा बलुते मिळते. ह्या खेरीज शेतात असेल त्या उदिमाची जातायेता वानगी, सणावाराला वाढणे किंवा शिधा, दिवाळीची ओवाळणी, पोस्त वगैरे सर्व कारूनारूंना मिळते हे येथे एकदा सांगून ठेवले म्हणजे दर कारू-नारुंच्या हकीकतीत सदर होऊन मिळकतीचा पुनरुच्चार करण्याचे प्रयोजन नाही.
_____________________
"सुतार"
सुतारकामासाठी कुणब्यांना सुताराला लाकूड पुरवावे लागते. आणि त्याच्या हाताखाली गडी द्यावा लागतो. बहुतेक काम तो आपल्या घरी सुतार पिढ्यावर किंवा नेटावर करतो. मोटेचे वडवान बसविणे वगैरेसारखे काम तो जरूरीप्रमाणे शेतात जाऊन करतो. मजुरी न घेता बलूत्यात खाली लिहिलेली कुणबीकीची व कारभावांची कामे तो करतो. नांगर, हळस, मोघड, फराट, वावडी, पाभर, कुळव, कोळपे, शिवळटी, रुमने, दाताळे, जु वदवान, मोटेचे सुळे, डूबे, मोगरी, फावडी, मेखा, दांडे, मुठी, खुंटी, लोहार व सोनार यांच्या ऐरणीचे खोड, घन व हातोड्याचे दांडे, चांभाराची फरांडी (ज्यावर कातडे कापतात ते खापट लाकूड) कुंभाराच्या चाकाचे तळ, आंबा घडण्याचे फळे, परीटाची मोगरी व सर्व आलुत्या-बलुत्यांच्या मेखा, दांडे वगैरे. नवीन नांगर, पाभर, तिफन किंवा गाडा भरणे झाल्यावर तो मजुरी घेतो. नांगर दोन-तीन व पाभर तिफन पाच-सहा वर्षे टिकतात. बाकीच्या आउत काठीची डागडुजी नेहमी करावी लागते. नवीन मोघड करतात त्यासाली सुताराला चार शेर व एरवी ते तीन शेर पर्यंत बी कुणबी देतात. आणि रास माथ्याला शेकडा २ प्रमाणे बलुते देतात. सुतार कामासाठी कुणबी व इतर लोक जे लाकूड आणतात त्याच्या ढलप्या सुतार ठेवतो आणि विकतो. जळण महाग झाल्यामुळे त्यात त्यांना चांगला नफा मिळतो.
_____________________
"लोहार"
लोहारकामासाठी लोहाराला लोखंड व सरपण, कोळसे, गोवऱ्या ही पदरची पुरवावी लागतात आणि त्याच्या हाताखाली गडी द्यावा लागतो. लोहार काम बहुतेक त्याच्या भट्टीवरच चालते. तो बलुत्यांमध्ये खाली दिलेली कामे करतो. नांगराचा फाळ व वसू, पाभळीचे फारोळे, कोळप्यांच्या गोल्या, मोटेचे कडे, कण्याच्या आर्या, लहान कुर्हाडी, कुदळ, खुरपे, उलथणे, विळा, जात्याचे खुंटे, विडया, इत्यादी सुताराचे वाकस, किंकरे, सामते, सोनाराची ऐरन, चिमटे, हातोडे नवे करणे, व जुन्यांना तोंडे घालने, चांभाराच्या आर्या, राप्या, कुंभाराची कुदळ, खोरे, खुरपे मुलांन्यांच्या सूरी आणि सर्व वस्तीचे वरील प्रकारचे नवे काम व जुन्याची शेवटणी वगैरे प्रकारचे डागडुजी, कुळवाचा फास, गाडीचा आख, धाव वगैरेबद्दल तो रोख मजुरी घेतो. दरवर्षी लोखंडाचा घास दिला तर फाळ पाच-सहा वर्षे टिकतो. कुराड खुरपी वगैरे वर्षे सहा महिन्यांनी शेवटावी लागतात. लोहारा ला आतशेर ते दीडशेर बी व रासमाथ्याला शेकडा पावणेदोन प्रमाणे बलुते कुणबी देतात.
_____________________
"चांभार"
चांभार बोलत्यांमध्ये कामे करतो. तो येणेप्रमाणे मोठ शिवणे, तिला ठिगळ लावणे,गोफणीला टवळे लावणे, जुना जोडा सांधणे, सारांश गोठभर वादी लागेल इतके कुणब्यांची व आलुत्या-बालूत्यांचे काम करणे. नवीन जोडा, आसूड, मोट वगैरेबद्दल रोख पैसे पडतात. चांभाराला कुणबी दोनशे अरबी व शेकडा सव्वा दोन बलुते देतात.
_____________________
"कुंभार-न्हावी-परिट"
कुंभार घागरी, दुधाने, ताकाचा डेरा, वेळण्या, पणत्या, चिटकी (कोरड्यासाची) वगैरे बलूत्यात देतो. व रांजण कोथळी वगैरे मोठ्या जिनसा रोखीने विकतो. कुणबी कुंभाराला शेर आतशेर बी व शेकडा सव्वा बलुते देतात. न्हाव्याला लहान-थोर मागे दोन ते चार पायल्या बलूते व हजामती च्या दिवशी एक भाकरी असे मिळते. करगोटा घालणार्‍याला हिशोबात धरतात. कुणब्याची हजामत महिन्या तीनवारा होते. आणि खेड्यात हजामतीला पाव अर्धा आणा पडतो. ह्या हिशोबाने फार तर आठ दहा आणे होतात. चौल, शेंडी राखणे वगैरे प्रसंगी न्हव्यांना खन, शीधा, ओटी व काही रोकड अशी जास्त किफायत होते. काही ठिकाणी वरील प्रमाणे धान्य न देता उत्पन्नाच्या शेकडा पावणेदोन बलुते देतात. परीट लग्नकार्य सोयर-सुतक वगैरे प्रसंगी गावकऱ्यांचे धुने धुतो. तो लग्नात नवरा नवरी यांच्यावर चांदवा धरतो. व पायघड्या घालतो. गावात सधन व मराठमोळ्यांच्या घराचे धुणे परटाकडे असते. त्याबद्दल त्याला रोज भाकर देतात. परटाला शेर आतशेर बी व न्हाव्याचा तिसरा बलुते मिळते. परीट आणि कुंभार यांची कुणब्यांना मोठी वर्दळ लागते. कुंभारतळे, गाढवलोळी अशी जमीनींची नावे गावोगाव ऐकू येतात. व त्या जमिनी बहुधा गावानजीक असतात. पूर्वी या जमिनी कुंभार, परीट यांना इनाम असाव्यात व त्यात गाढवे सुटत असावेत. आता ती सर्व ईनामे रहित झाली आहेत. कुंभार, परीट तर बाराही महिने आपली गाढवे मोकळे सोडतात ती गावकऱ्यांच्या गवताची व पिकांची धूळधाण करतात.
_____________________
"गुरव"
गुरव देवपूजा देवळांची झाडलोट व दिवाबत्ती करतो. आणि सणावाराच्या दिवशी काही ठिकाणी घर पाहून दोन ते दहा पत्रावळी देतो. सरकारी झाडांशिवाय शिवारात पान राहिले नाही म्हणून पत्रावळीला पाने मिळत नाही अशी सबब सांगून बहुतेक ठिकाणी पत्रावळी देण्याचे त्यांनी सोडून दिले आहे. ते कथा किर्तनाला बोलावणे करतात व मृदंग वाजवीतात त्याबद्दल त्यांना आरतीची ओवाळणी मिळते. मृदंग वाजवला नाहीतरी गाव गुरव आरती चे पैसे सोडत नाहीत. रोकड पैसे व काही हक्क घेऊन गुरव वाजंत्री पणा करतात. देवपरत्वे देवपूजा गुरवाकडून निघून वाघ्या, भुत्या, भराडी, गोंधळी,जोगी, गोसावी, बैरागी, महार-मांग व फकीर यांच्याकडे गेली. ज्या मानाने ज्‍या देवाचा नवसाला पावण्याचा लौकिक त्यामानाने त्याच्या पपुजार्‍याला कुणब्याकडून पेंढी काडी मिळते. कोठे महादेवाच्या गुरवाला किंवा जंगमाला जास्त तर कोठे खंडोबाचा वाघ्या जास्त याप्रमाणे गावोगाव वैचित्र दिसून येते. गुरव व त्यासारखे इतर ग्रामदेवतांची पुजारी यांना कुणब्यांकडून उत्पन्नाच्या शेकडा एकच्या आत बाहेर पेंढी मिळते. खेरीज नैवद्य देवापुढील हमेशचे उत्पन्न यात्रांचे उत्पन्न व नवस इत्यादी किफायत होते. पंचांग सांगणे, लग्न लावणे, अंत्यविधी चालविणे, श्राद्ध, पक्ष, देवदेव वगैरे विधी संस्कार व तिथी पर्वणी इत्यादी प्रसंगी ग्रामजोशी उपाध्यपणा करतो. काहीठिकाणी त्याच्याकडे ग्रामदेवतेची पूजाअर्चा असते. ज्योतिषाचे प्रश्न पाहणे, गावकऱ्यांची पत्र लिहिणे, ब्राह्मणेतरांना ब्राह्मण घालने. झाल्यास स्वयंपाक करणे वगैरे कामही तो करतो. ग्रामजोशी बहुतेक ब्राह्मण असतो. काही जाती ब्राह्मणाला लग्नादी संस्काराला बोलावत नाहीत. वडर, कैकाडी, कोल्हाटी, कुंचेवाले वगैरे जातीत लग्न जात पंच लावतात. जिल्हा नगर तालुका अकोले येथील ब्राह्मणवाडे नावाच्या गावात महारांची लग्ने महार भाट लावतात. ग्राम जोशाला पूर्वेकडून सरासरी उत्पन्नाच्या शेकडा एकच्या आत-बाहेर पेंढी मिळते. शिवाय पंचांगाचे धान्य व नैमित्तिकाचा शिधा, दक्षिणा मिळते. त्याच्याकडे कुलकर्ण नसले तर पेंडी वगैरे कमी मिळते. कोळी पखाली ने पाणी भरतात. व भांडी घासतात. मराठमोळ्यांच्या घरी ही कामे ते दररोज करतात. व त्याबद्दल त्यांना भाकरी मिळते. शिवाय त्यांना शेकडा एकच्या आत बलुते मिळते. गोंधळी, भराडी, मुरळया, वाघे हे लग्नकार्य गोंधळ किंवा जागरण घालतात व देवाच्या उत्सवात आपापली कामे करतात. कलावंतीन उत्सवात यात्रात नृत्य-गायन करते. भाट, ठाकूर लग्नात बाण्या म्हणतात. गुजराती-मारवाडी भाट मुराळकी करतात व ऐवज पोचवितात. तांबोळी सणावाराला पाच-दहा पानाचा विडा घरोघर देतो. हाळकरी हाळ भरतो. वऱ्हाडात गारपगार पाऊस सांगतात. मद्रासकडे पाट साफ ठेवणारे आलुते आहेत. भोई, डोलीवाले, शिंपी, तेली, माळी, कासार, बुरुड, जिनगर, शिकलकर, बेलदार, गवंडी, पिंजारी, नावाडी आपापली जातकामे करतात. वाघे, मुरळी, गोंधळी, जोगतीन, भगत, पोतराज, मानभाव वगैरेच्या अंगात वारे येते. लिंगायत यांचे धर्मसंस्कार जंगम करतात.
 
==या साहाय्य पाना विषयी==