"तमिळ चलचित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३:
 
== थोडक्यात माहिती ==
तमिळ चित्रपट उद्योग हा दक्षिण भारतातील दूसर्यादुसऱ्या क्रमांकाचा मोठा चित्रपट उद्योग असल्याकारणानेअसल्या कारणाने (संख्येनुसार/व्यापकतेनुसार) तेहे चित्रपट निर्मितीचे एक मोठे केंद्र म्हणुन ओळखले जाते. ,तसेच तिथेयेथे '''श्रीलंकन सिनेमा''' व '''श्रीलंकन तमिळ''' सिनेमा देखील निर्मित केले जातात.
आज तमिळ सिनेमा हा जगातील सर्वच प्रमुख राष्ट्रांमध्ये प्रदर्शित होतो ,[[श्रीलंका]], [[सिंगापुर]], [[दक्षिण कोरिआकोरिया]], [[मलेशिया]], [[मॉरिशस]], [[जपान]], [[दक्षिण अफ्रिका]], [[उत्तर अमेरिका]], [[कॅनडा]], आणि पश्विम [[युरोप]] चे काही देश हे त्यापैकी काही राष्ट्र आहेत. भारतात देखील [[चेन्नई]] व्यतिरिक्त इतर सर्व प्रमुख महानगरात तमिळ सिनेमा पहावयास मिळतो.
तमिळ सिनेमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे [[संगीत]], संस्कृती दर्शन व [[कलादिग्दर्शनकला दिग्दर्शन]] आणि बिग बजेट (अधिक खर्चाचे) चित्रपट. चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे येथील कलाकारांचे मानधन हा एक चर्चेचा विषय बनला आहे. तमिळ चित्रपट उद्योगाने भारतीय चित्रपट सृष्टित मोठे योगदान केले असून महान संगीतकार [[इळैयराजा|ईळैयराजा]] व [[ए.आर. रहमान|ए.आर.रहमान]] तसेच [[दिग्दर्शक]] [[मणी रत्नम|मणीरत्नम]] , सुपरस्टार [[रजनीकांत]],[[कमल हासन]], [[शिवाजी गणेशन]],[[ए‍म.जी. रामचंद्रन|एम.जी.आर.]], [[जोसेफ विजय]] ही त्यापैकी काही नाव.'''आज तमिळनाडूतील २८०० हुन अधिक चित्रपट गृहातुन कॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित होतात.'''
आज हि हिन्दि चित्ररपतचि धुम् आहे
 
== संबंधीत दुवे ==