"तमिळ चलचित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
{{विस्तार}}
'''तमिळ सिनेमा''' किंवा '''कॉलीवुड''' ([[तमिळ भाषा|तमिळ]]: தமிழகத் திரைப்படத்துறை) ही [[भारत]]ाच्या [[चेन्नई]] शहरामधील एक मोठी [[चित्रपट]] सृष्टी व आशिया खंडातील प्रमुख चित्रपट उद्योगांपैकी एक आहे. कॉलीवूड नाव तमिळ भाषिक चित्रपटांसाठी संबोधन्यात येते.चेन्नै येथील '''कोडमबक्कम (कोडमपक्कम्)''' ह्या उपनगरात ही प्रामुख्याने वसलेली असल्याकारणाने तीस कॉलीवूड असे म्हणण्यात येते.ह्याच उपनगरात चित्रपटाशी संबंधीत अनेक [[प्रयोगशाळा]],[[स्टुडिओ]]स, [[चित्रपट]] [[निर्मातेनिर्माता]], [[कार्यशाळा]], [[दिग्दर्शक]] व इतर [[कलाकार]] मंडळी वास्तव्यास आहेत.
 
== थोडक्यात माहिती ==
तमिळ चित्रपट उद्योग हा दक्षिण भारतातील दूसर्या क्रमांकाचा मोठा चित्रपट उद्योग असल्याकारणाने (संख्येनुसार/व्यापकतेनुसार) ते चित्रपट निर्मितीचे एक मोठे केंद्र म्हणुन ओळखले जाते ,तसेच तिथे '''श्रीलंकन सिनेमा''' व '''श्रीलंकन तमिळ''' सिनेमा देखील निर्मित केले जातात.