"लोणावळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३९:
==वाहतूक==
लोणावळा रस्ता व रेल्वेमार्गे भारतातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. [[मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग]] याजवळून जातो व त्यास लोणावळ्यासाठी प्रवेशमार्ग आहे. [[राष्ट्रीय महामार्ग क्र. ४]] लोणावळ्यातूनच जातो. [[लोणावळा रेल्वे स्थानक]] [[पुणे-मुंबई रेल्वेमार्ग|पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील]] महत्त्वाचे स्थानक असून येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या येथे थांबतात.
येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे टर्मिनस उभारले जावे जेणेकरुन येथून दर १० मिनीटे ह्या अंतराने मुंबई आणि अहमदाबाद येथे जलेबि फाफडा एक्सप्रेस सोडता येईल.
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/लोणावळा" पासून हुडकले