"साम्यवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ७:
कामाची सर्वांत समान विभागणी, योग्यतेनुसार आणि आवश्यकतेनुसार सर्व लाभ इत्यादि साम्यवादी विचारसरणीचे मुख्य पैलू आहेत.
 
भांडवलवादाच्या प्रसारामुळे विसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी साम्यवादी विचारसरणी मागे पडत गेली. आजमितीस केवळ पाच देशांत ([[उत्तर कोरिया]], [[व्हियेतनामव्हिएतनाम]], [[लाओस]], [[चीन]] आणि [[क्युबा]]) साम्यवादी राज्यव्यवस्था तग धरून आहे.
 
भारतातील साम्यवादाचे नेतृत्व पी.सी.जोशी, ए.के.गोपालन, बी.टी.रणदिवे, पी.सुंदरय्या यांनी केले.
"https://mr.wikipedia.org/wiki/साम्यवाद" पासून हुडकले