"क्वांगचौ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: Manual revert दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २४:
|longd=113 |longm=15 |longs=53 |longEW=E
}}
'''ग्वांगचोऊ''' (मराठी लेखनभेद: '''ग्वांगचौ''' ; [[चिनी भाषा|चिनी]]: 广州 ; [[पीनयीन|फीनयीन]]: ''Guangzhou'' ;), जुन्या काळातील अन्य नाव '''कांतोन''' (मराठी लेखनभेद: '''कॅंटोन''' ; [[रोमन लिपी]]: ''Canton'' ;) हे [[चीनचे जनता प्रजासत्ताक|चिनी जनता-प्रजासत्ताकातील]] एक शहर असून [[ग्वांगदोंग]] प्रांताचे राजधानीचे शहर आहे. [[दक्षिण चीन समुद्र|दक्षिण चीन समुद्रास]] मिळणाऱ्या [[मोती नदी]]च्या त्रिभुज प्रदेशात [[हॉंग कॉंग|हॉंगकॉंगापासून]] १२० कि.मी. अंतरावर हे शहर वसले आहे. मोती नदी व दक्षिण चीन समुद्राच्या सान्निध्यामुळे ग्वांगचोऊ पूर्वीपासून महत्त्वाचे व्यापारी बंदर आहे.
 
ग्वांगचोऊ चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील तिसरे मोठे, तर देशाच्या दक्षिण भागातील सर्वांत मोठे शहर आहे. इ.स. २००० सालातील जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ६० लाख, तर ग्वांगचोऊ महानगर क्षेत्राची लोकसंख्या १.१८५ कोटी होती.
"https://mr.wikipedia.org/wiki/क्वांगचौ" पासून हुडकले