"हो चि मिन्ह सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = हो चि मिन्ह सिटीशहर
| स्थानिक = Thành phố Hồ Chí Minh
| चित्र = Vista_de_Ciudad_Ho_Chi_Minh_desde_Bitexco_Financial_Tower,_Vietnam,_2013-08-14,_DD_13.JPG
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = व्हियेतनामव्हिएतनाम
| देश = व्हियेतनामव्हिएतनाम
| राज्य =
| प्रांत =
ओळ २२:
|longd=106 |longm=40 |longs=55 |longEW=E
}}
'''हो चि मिन्ह सिटीशहर''' ([[व्हियेतनामी भाषा|व्हियेतनामी]]: Thành phố Hồ Chí Minh, {{ध्वनी-मदतीविना|Thanh_Pho_Ho_Chi_Minh.ogg|उच्चार}};; जुने नाव: सैगॉन, {{lang-fr|Saigon}}) हे [[व्हियेतनाम]] देशातील सर्वांत मोठे शहर व देशाचे आर्थिक केंद्र आहे. हे शहर दक्षिण व्हियेतनाममध्ये [[सैगॉन नदी]]च्या काठावर [[दक्षिण चीन समुद्र]] किनाऱ्याच्या जवळ वसले आहे. हो चि मिन्ह महानगराची लोकसंख्या सुमारे ९० लाख आहे. [[हनोई]] ही व्हियेतनामचीव्हिएतनामची राजधानी असली तरीही हो चि मिन्ह सिटी हेच देशातील प्रमुख शहर मानले जाते.
 
१७व्या शतकापासून ख्मेर राजवटीचा भाग राहिलेले सैगॉन १९व्या शतकामध्ये [[फ्रान्स|फ्रेंचांच्या]] अधिपत्याखाली आले. इ.स. १९०२ पर्यंत सैगॉन [[फ्रेंच इंडोचीन]]ची राजधानी होती. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धानंतर]] झालेल्या [[पहिले इंडोचीन युद्ध|पहिल्या इंडोचीन युद्धाची]] परिणती व्हियेतनामच्या फाळणीत झाली व १९५५ ते १९७५ दरम्यान सैगॉन [[दक्षिण व्हियेतनामव्हिएतनाम]]च्या राजधानीचे शहर राहिले. सेनापती [[हो चि मिन्ह]] ह्याच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट [[उत्तर व्हियेतनामव्हिएतनाम]]ने [[व्हियेतनामव्हिएतनाम युद्ध]]ात [[अमेरिका|अमेरिकेचा]] पाठिंबा असलेल्या दक्षिण व्हियेतनामचा पराभव केला व सैगॉन पुन्हा अखंड व्हियेतनामचा भाग बनले. १ मे १९७५ रोजी सैगॉनचे नाव बदलून हो चि मिन्ह सिटी असे ठेवले गेले.
 
==भूगोल==