"भारतीय प्रमाणवेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎भारतीय प्रमाणवेळ: टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले, दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:IST-CIA-TZ.png|250px|thumb|right|भारतीय प्रमाणवेळ]]
'''भारताची प्रमाण-वेळ''' ही वेळ [[जागतिक समन्वित वेळ|जागतिक समन्वित वेळेपेक्षा]] ५ [[तास]] ३० [[मिनिट|मिनिटे]] पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ [[प्रयागराज]] वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही. पण १९४१-४५च्या [[दुसरे महायुध्द|दुसऱ्या महायुद्धाच्या]] वेळी असा बदल करण्यात आला होता.
 
ही वेळ ८२.५° पूर्व या [[रेखांश|रेखांशावर]] असलेली स्थानिक वेळ आहे. अलाहाबाद[[प्रयागराज]] शहराजवळील [[मिर्झापूर]] गावाच्या पश्चिमेला हा रेखांश आहे. मिर्झापूर आणि [[इंग्लंड]]मधील रॉयल ऑब्झरव्हेटरी (ग्रीनविच) यांच्या वेळांत रेखांशानुसार साडेपाच तासाचा फरक आहे. [[राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळा]] [[दिल्ली]] येथे आधुनिक उपकरणांचा वापर करून अधिकृत वेळ मोजली जाते. पूर्वी हे काम [[कुलाबा]] वेधशाळा करीत असे.
 
[[१५ एप्रिल]] २००६पासून[[इ.स. २००६|२००६]] पासून [[श्रीलंका प्रमाणवेळ|श्रीलंकेने]] भारतीय प्रमाणवेळ वापरणे सुरू केले. पाकिस्तानची प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळेपेक्षा अर्धा तास अलीकडची आहे.
 
[[वर्ग:प्रमाणवेळा]]