"मानसशास्त्राधारित उपचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
 
C - CONGNITION या पद्धतीमध्ये बोधनावर अधिक लक्ष दिले जाते
E - ENVIRONMENT या पद्धतीमध्ये परस्थिती वर अधिक लक्ष दिले जाते
भावना, वर्तन, बोधन,परस्थिती हे सर्व घटक एकमेकांशी निगडीतपरस्परपूरक असल्याने या घटकांवर लक्ष दिल्यास रुग्णात योग्य असे सुधारणात्मक बदल होतात
[वर्ग:मानसशास्त्र]
'समुपदेशन counselling':-
या पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती आई- वडील, आत्या मामा आजोबा,काका काकी अशी कुटुंबात सल्ला देणारी माणसे असतात.मोकळेपणाने आपल्या
इच्छा,अपेक्षा,आनंद,दुःख,अपयशांची चर्चा करण्यासाठी समवयस्क भावंडे असं मोकळे वातावरण असे. परंतु विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या गोष्टींचा अभाव दिसून येतो.
'''समुपदेशन व्याप्ती''
मानसशास्त्रीय उपचार पद्धतींचा उपयोग करून रुग्णाचे अपसामान्य वर्तन दूर करणे रुग्णाला सामान्य करणे हे मानसशास्त्र उपचार पद्धतींचे प्रमुख उदिष्ठ आहे
 
'एखाद्या समस्येची सोडवणूक व्यक्तीला स्वतः करता येत नाही अशा वेळी व्यक्ती तज्ञ व्यक्तीची सल्लागाराची मदत घेते सल्लागार त्या व्यक्तीशी विश्वास पूर्ण संबंध प्रस्थापित करतो त्या व्यक्तीला स्वतःच्या समस्या सोडविण्यास सहाय्य करतो यालाच समुपदेशन असे म्हणतात समुपदेशन ही संज्ञा सर्वात प्रथम Moore and Bontnilet यांनी वापरली आहे किशोर कुमार अवस्थेचा विचार करताना आपल्याला त्यांच्या काही समस्यांचा विचार करणे गरजेचे आहे.मानसशास्त्रीय उपचार पद्धतींचा उपयोग करून रुग्णाचे अपसामान्य वर्तन दूर करणे हे मानसशास्त्र उपचार पद्धतींचे प्रमुख उदिष्ठ आहे
२८३

संपादने