"विंचू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1729947 by Vishnu888 on 2020-01-13T11:19:53Z
No edit summary
ओळ २४:
 
म्हणून सर्व जातीच्या विंचवांचा दंश घातक नसतो, आणि लाल विंचवाचा दंश शरीरात गेेलेल्या विषाच्या मात्रेवर अवलंबून घात करतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे असते.
 
==रोचक तथ्य==
विंचू त्याच्या संपूर्ण आयुष्यात फक्त एकदाच मुले जन्माला घालतो व त्यानंतर लगेचच मरून जातो.
 
 
 
 
 
 
 
 
 
<nowiki>*</nowiki>‼🦂विंचवी म्हणजे मातृत्वेचे एक उत्तम उदाहरण*
 
_* मादी विंचू 🦂 हिच्या आयुष्याची एक भयानक कथा आहे....*_
 
ती मुलांना जन्म दिला की ती तिचे आयुष्य त्याच क्षणी फक्त आणि फक्त आपल्या पिल्लाना वाचविण्यासाठी पूर्णपणे समर्पित करते ...
 
🦂••◆ विंचू ◆••🦂
 
विंचवाविषयी आपल्याला काय माहीत आहे?
 
विंचू डंख मारतो, इतकेच ना?
 
तुमच्या माहितीत एक अजुन भर घालणार आहे. विंचवाची मादी विंचवी म्हणू यात तिला.
 
श्रेष्ठ मातृत्व समजायचचे असेल तर विंचवीला भेटलेच पाहिजे.
 
विंचवी प्रसवते म्हणजे बाळंत होते तेव्हा सरासरी तिला सहा सात पिले होतात, गदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी. काही तासांनी पिलांना भूक लागते, निसर्गाचा कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी.
 
तिच्याकडे पिलांचे पोषन करण्यासाठी कुठलीच व्यवस्था नाही. कासवाविषयी आपल्याला माहीत असेलच; कासवाची आणि पिलांची केवळ नजरानजर झाली की पिलांचे पोट भरते. इथे त्याहूनही गंभीर समस्या आहे. विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही. आता हळुहळु पिलांची भूक अनावर होऊ लागते. विंचवी बिचारी कासावीस होते, पण द्यायला तर काहीच नाही. पिले तिला चावा घ्यायला सुरुवात करतात. ती अंग चोरून निमूट बसून रहाते. आता पिलांची भूक अनावर होते, ते विंचवीचेच लचके तोडायला सुरुवात करतात, पहाता पहाता पिले पोट भरून तृप्त झालेली असतात, आणि विंचवी.............विंचवी..........
 
हो ती स्वतःच्या पिलांना तृप्त करण्यासाठी स्वतः संपूर्णपणे समर्पित झालेली असते!
 
याला म्हणायचे आईचे आईपण. "आई "मग ती मुंगी, शेळी, वाघीण, गाय असो की तुमची माझी माय असो, आईपण तेच ! मातृत्व अशी जादू आहे की जिच्या दातृत्वापुढे देवही फिके आहेत. ज्याला आई समजली त्याला विश्व समजले.
 
या जगात तुमचा कोणताही अपराध पोटात घालण्याची ताकद फक्त तुमच्या आईबाबांमधे आहे.कारण ते कुठल्याही स्वार्थाशिवाय तुमच्यावर प्रेम करतात. आपल्या आईबाबांना खूप प्रेम द्या...... :- वैभव जगदाळे
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
<br />
 
==अधिक वाचन/संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विंचू" पासून हुडकले