"शंकरराव चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २५:
कोणताही राजकीय प्रश्न ते समजुतीने सोडवीत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मे १९७५ मधील संप ज्या पद्धतीने त्यांनी हाताळला, त्यावरून हे सिद्ध होते. ते रामानंदतीर्थ व [[गोविंददास मन्नुलाल श्रॉफ|गोविंद श्रॉफ]] यांना राजकीय गुरू मानत. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. फेब्रुवारी २६, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले. माजी मुख्यमंत्री [[अशोक चव्हाण]] हे त्यांचे सुपुत्र.
 
==स्मरणार्थ:==
 
# [[शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय]] व रुग्णालय, नांदेड येथील [[डॉ
स्मरणार्थ:
[[शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय]] व रुग्णालय, नांदेड येथील [[डॉ
शंकरराव चव्हाण सभागृह]], [[एसजीजीएस स्टेडियम]] जवळ एनडब्ल्यूसीएमसीचे [[डॉ शंकरराव चव्हाण स्मारक]], व्हीआयपी रस्ता,
[[शंकरराव चव्हाण चौक]] [[कामठा]]-नांदेड जिल्हा ,
शंकरराव चव्हाण चौक [[चिमेगाव]]-नांदेड जिल्हा,[[शंकरराव चव्हाण उद्यान आणि ग्रंथालय]],[[सिडको]],नांदेड 
 
==चरित्रग्रंथ==