→उपयोग
(→उपयोग) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
(→उपयोग) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन Android app edit |
||
ट्विटर ही अलेक्सा इंटरनेटच्या वेब यातायातच्या विश्लेषणाद्वारे विश्वभरातील सर्वात लोकप्रिय वेबसाईटच्या रूपात २६व्या श्रेणीवर आली आहे. तसे अनुमानित दैनिक वापरकर्त्यांची संख्या बदलत राहते, कारण कंपनी सक्रिय खात्यांची संख्या देत नाही. तसे फेब्रुवारी २००९ मध्ये compete.com ब्लॉग द्वारे ट्विटरला सर्वात जास्त प्रयोग करणारे सामाजिक नेटवर्कच्या रूपात तिसरे स्थान दिले आहे. त्यानुसार नवीन सभासदांची संख्या साधारण ६० लाख आणि मासिक निरीक्षणकांची संख्या ५ कोटी ५० लाख आहे. प्रत्यक्षात मात्र फक्त ४०% नियमित वापरकर्ते आहेत. मार्च २००९ में Nielsen.com ब्लॉगने ट्विटरच्या सदस्य समुदायाची नोंदणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी ट्विटर वर पण काही असुरक्षितता च्या बातम्या येत होत्या. ट्विटर एका आठवड्यात दोनदा फिशिंग स्कैम च्यात आले. या मुळे ट्विटर द्वारा उपयोक्ताला सावधानतेचा इशारा देण्यात आला की ते डायरेक्ट मेसेज वर या कोणत्याही संदिग्ध लिंक ला क्लिक करू नये. साइबर अपराधी उपयोक्ता लोकांना फसवणूक करून उपयोक्ता नाव आणि पासवर्ड इत्यादी ची चोरी करतात त्यांच्या द्वारे उपयोक्ता ला ट्विटर वर आपल्या मित्रांकडून डायरेक्ट मेसेज च्या आत छोटेसे लिंक मिळते त्या वर क्लिक करताच उपयोक्ता एक खोट्या वेबसाइट वर पोहोचतो. हे एकदम ट्विटर च्या होम पेज सारखे दिसते. इथेच उपयोक्ता ला आपली लॉग-इन माहिती एंटर करण्यासाठी म्हणटले जाते, ठीक तसेच जसे की ट्विटर च्या मूळ पृष्ठ वर असते आणि या प्रकार ही माहिती चोरली जाते. एक उपयोक्ता, डेविड कैमरन ने आपल्या ट्विटर वर जसेच एंटर की दाबली तो खराब संदेश त्यांच्या ट्विटर
[[वर्ग:सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे]]
|