Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो प्रमाण भाषा लेखनातील शंकांचे निराकरण
ओळ १,२०१:
 
विकीवरच काय पण इतरत्र कुठेही कुठलाही जातवादी उल्लेख असू नये या मताचा मी आहे. तसे उल्लेख करत राहिलो तर जातिअंताच्या चळवळीचे काय भाविष्य असेल? ... [[सदस्य:ज|ज]] ([[सदस्य चर्चा:ज|चर्चा]]) १८:१६, १६ फेब्रुवारी २०२१ (IST)
 
=प्रमाण भाषा लेखनातील शंकांचे निरसन=
 
या पानावर आपण केलेल्या काही सुधारणा पाहिल्या. धन्यवाद. [[विकिपीडिया:शुद्धलेखन_चिकित्सा_सुधारणा_प्रकल्प]]
 
मला काही शब्दांच्या लेखनाबद्दल शंका आहेत. मी आपल्याला इ-मेल करून विचारू शकतो का? जर आपल्याला माझ्याशी संपर्क करण्यात रस असेल तर माझा इ-मेल ऍड्रेस आहे shantanu dot oak at gmail dot com
 
मी विकिपीडियावर असेच एखादे पान बनवून त्यात हे शब्द लिहून आपल्याला ते तपासण्याची विनंती करू शकतो. पण असे करणे विकीच्या नियमात कदाचित बसणार नाही. कारण शुद्धलेखन हा काही विकीचा मूळ हेतू नाही. इ-मेलने संपर्क करणे हे देखील जर कदाचित बसणारे नसेल तर कृपया या विनंतीकडे दुर्लक्ष करावे.
 
[[सदस्य:Shantanuo|Shantanuo]] ([[सदस्य चर्चा:Shantanuo|चर्चा]]) ०९:२७, २५ फेब्रुवारी २०२१ (IST)