"अहिल्याबाई होळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2401:4900:1FE3:28D0:1:1:2ACA:7BFB (चर्चा) यांनी केलेले बदल 2409:4042:4E0C:A78B:695B:7E31:F58C:41C3 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
No edit summary
ओळ २२३:
* "देवी अहिल्याबाई" या नावाचा एक चित्रपट सन २००२ मध्ये आला होता. त्यात [[शबाना आझमी]] हिने हरकूबाईची-(खांडा? राणी, मल्हारराव होळकरांची एक पत्‍नी) भूमिका केली होती. चित्रपटात [[सदाशिव अमरापूरकर]] यांची मल्हारराव होळकर (अहिल्याबाईचे सासरे) म्हणून भूमिका होती. "पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर" या नावाचा एक चित्रपट आहे.[http://www.nfdcindia.com/view_film.php?film_id=150&categories_id=5]
* अहिल्याबाईच्या जीवनावर, [[इंदूर]]च्या Educational Multimedia Research Centerने एक २० मिनिटांचा माहितीपट बनवला होता.
*पुण्यश्लोक अहिल्या बाई मालिका सध्या Sony TV वर सुरू आहे.
 
== हे सुद्धा पहा ==