"बांगलादेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
<nowiki>{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = बांगलादेश
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = গণপ্রজাতন্ত্রী বাংলাদেশ
ओळ ११:
|ब्रीद_वाक्य= जॉय बांगला
|राजधानी_शहर=[[ढाका]]
|सर्वात_मोठे_शहर=[[ढाका]]
|राष्ट्रप्रमुख_नाव=[[झिल्ल-उर-रेहमान]]
|पंतप्रधान_नाव=[[शेख हसीना]]
ओळ ३१:
|लोकसंख्या_संख्या=१४,७३,६५,०००
|लोकसंख्या_घनता=९८५
|प्रमाण_वेळ=[[बांगलादेशी प्रमाणवेळ]]<nowiki> (BDT)
|यूटीसी_कालविभाग=+६
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक=+८८०
ओळ ४१:
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये=२,०११
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये=
}}
}}</nowiki>
 
'''बांगलादेश''' हे [[भारत|भारताच्या]] पूर्वेला असलेले [[बंगाली भाषा|बंगाली]] भाषिक [[मुस्लिम]] बहुल [[देश|राष्ट्र]] आहे. [[इ.स. १९४७|१९४७]] सालच्या अखंड भारताच्या फाळणीत <nowiki>[[पूर्व ]]</nowiki>आणि <nowiki>[[पश्चिम]]</nowiki> अशा दोन भागात [[पाकिस्तान|पाकिस्तानची]] निर्मिती झाली. त्यातला पूर्व भाग हा आजचा बांगलादेश म्हणून ओळखला जातो. तत्कालीन [[पूर्व पाकिस्तान|पूर्व पाकिस्तानाची]] भाषा बंगाली, तर पश्चिम पाकिस्तानात [[उर्दू भाषा|उर्दू]] वापरात होती. भाषा आणि इतर प्रश्नामुळे पूर्व पाकिस्तानातील जनतेचा असंतोष वाढत गेला. हा असंतोष मोडून काढण्यासाठी पाकिस्तान सरकारने लष्कर पाठविले व लष्करी कायदा लागू केला. [[पाकिस्तानी]] लष्कराच्या मोहिमेमुळे आणि तणावाच्या परिस्थितीमुळे पूर्व पाकिस्तानातील नागरिकांचे [[भारतीय]] हद्दीत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. परिणामी भारताला या प्रकरणात लष्करी हस्तक्षेप करावा लागला. [[इ.स. १९७१|१९७१]] मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.