"पोहरादेवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =}}
 
'''पोहरादेवी''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[वाशिमवाशीम जिल्हा|वाशिमवाशीम जिल्ह्यातील]] [[मानोरा|मानोरा तालुक्यातील]] एक गाव आहे. हे पोहरादेवी हे महाराष्ट्रातील वंजारी लोकांच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे.
 
जवळचे रेल्वे स्थानक कर्नाजा (३५ किमी) आणि अमरावती (८७ किमी) आहे. वाशीम आणि जवळील शहरांमधून एमएसआरटीसी बसेस आणि खाजगी वाहने उपलब्ध आहेत
रस्त्याने
 
पोहरादेवीपासून वाशीम ५१ किलोमीटरवर, यवतमाळ ७१ कि.मी.वर आणि हिंगोली ७७ कि.मी.वर आहे..
 
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
पोहरादेवी येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते. दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान वर्षभर असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
 
==लोकजीवन==