"चिंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १९:
 
== लागवड ==
1१ चिंचचिंचेच्या लागवडी विषयीलागवडीविषयी जमिनी स्वरूपाची माहिती:
 
* रोपांच्या जाती
* रोपे मिळण्याचे ठिकाण
Line ३८ ⟶ ३९:
 
==चिंचेेला लागणाणाऱ्य काही किडी आणि त्यांचे नियंत्रण== -
चिंचेच्या फळझाडांवर नुकसानकारक रोग आणि किडींचा उपद्रव शक्यतो होत नाही. काही वेळा खोडअळी आणि गॉलमाशीचा प्रादुर्भाव झाडावर दिसून येतो. खोडअळीच्या नियंत्रणासाठी, खोडावरील छिद्ंरामध्येछिद्रांमध्ये [[केरोसीन|रॉकेल]] अथवा पेट्रोलने भिजवलेल्या कापसाच्या बोळा टाकून छिद्रे ओल्या मातीने बंद करतात. गॉलमाशीच्या नियंत्रणासाठी माशीने उपद्रव केलेल्या फांद्या छाटून टाकतात..
 
फळांचे उत्पादन - चिचेच्या १० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली. १०० ते १५० किलो चिंच मिळते. झाडांच्या विस्तार वाढल्यानंतर चिंचेच्या उत्पादनात वाढ होते. चिंचेच्या पूर्ण वाढ झालेल्या वीस वर्षे वयाच्या झाडापासून ५०० किलोपर्यंत चिंच मिळते. टरफले, शिरा आणि बिया वेगळी केलेली चिंच बाजारात विक्रीसाठी पाठवितात. वाळविलेल्या चिंचेच्या गराची विक्री पूर्ण वर्षभर केली जाते.<ref>http://aaqua.persistent.co.in/aaqua/forum/viewthread?thread=3976</ref> चिंच हे [[पितळ|पितळेची]] भांडी चमकव्याचे काम करते.त्याचप्रमाणे चिंचेची [[चटणी]] खूप स्वादिष्ट बनते. चिंचेच्या बीला चिंचोका या नावाने ओळखले जाते. सोललेल्या चिंचोके खता येतात. चिंचेमध्ये असणारे टार्टारिक आम्ल भेळ, आमटी आदी खाद्यपदार्थाला आंबट चव येण्यासाठी फायदेशीर ठरते.
"https://mr.wikipedia.org/wiki/चिंच" पासून हुडकले