"आंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५७:
|}
 
भोपाळच्या आम्रवनात आब्याच्या ३३ जातीची ५७५ झाडे आहेत. त्यांमध्ये उत्तरी भारतातातील आम्रपाली, कावसजी पटेल, लंगडा, सुंदरजा आणि दक्षिणी भारतातील चिन्नारसम, तोतापुरी, पिद्दारा, मँगो ग्लास आणि स्वर्णरेखा या जाती आहेत.
शिवाय,
 
शिवाय,
* आम्रपाली आंबा :
* केसर
* जम्बो केशर
* लाल केसर
* चिन्नारसम
* तोतापुरी (तोतापरी)
* नूरजहॉं : मध्य प्रदेशातल्या अलिराजपूरच्या कट्ठीवाडा मध्येच मिळतो. : एका आंब्याचे वजन एक ते पाच किलो
Line १७७ ⟶ १८०:
* सुंदरजा आंबा : हा गोड वासाचा आंबा मध्य प्रदेशातल्या सतना जिल्ह्यात होतो. ह्याच्या सालीवर पिवळे-पिवळे ठिपके असतात.
* सोनपरी
* स्वर्णरेखा
* हाथीझूल आंबा :
* हिमसागर (बंगाल)
"https://mr.wikipedia.org/wiki/आंबा" पासून हुडकले