"विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ११९:
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.
 
== मैत्री प्रकाशन, लातूर ==
 
असे दिसून येत आहे की, सदस्य, [[संगीता व्यंकटराव मोरे]] विशिष्ट व्यक्तींची जाहिरात करत आहेत. बहुतांश लेख हे त्यांच्याकडे पुस्तक प्रकाशित करणाऱ्याच्या नावाचे असावेत. [[सदस्य:Goresm|'''<span style="text-shadow:grey 3px 3px 2px;color: blue"> संतोष</span><span style="text-shadow:gray 3px 3px 2px;color: blue"> गोरे 💬</span>''']] २३:५८, २२ फेब्रुवारी २०२१ (IST)
Return to the project page "उल्लेखनीयता".