"जम्मू आणि काश्मीर (संस्थान)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: काश्मीर समस्या ही भारतातील एक प्रादेशिक समस्या आहे जम्मू-काश्मी...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
{{पानकाढा|कारण=अविश्वकोशनिय मजकुर}}
खूणपताका: नवीन पानकाढा विनंती
ओळ १:
{{पानकाढा|कारण=अविश्वकोशनिय मजकुर}}
<!---काश्मीर समस्या ही भारतातील एक प्रादेशिक समस्या आहे जम्मू-काश्मीरचे सामाजिक व राजकीय दृष्टीने तीन भाग पडतात यात जम्मू, काश्मीर, व लडाख या विभागांचा समावेश होतो जम्मूविभागात हिंदू व शीख अशी मिश्र लोकसंख्या आढळते
काश्मिरी खोऱ्यात मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे तर लडाखमध्ये प्रामुख्याने बौद्ध लोकसंख्या आहे काश्मीर समस्या केवळ भारत-पाकिस्तान यातील वाद नसुन यात समस्येला आर्थिक,धार्मिक,राजकीय,आंतरराष्ट्रीय पैलू आहेत. यामध्ये काश्मिरी लोकांच्या 'काश्मीरीयत' या वेगळी ओळख जपण्यासाठी त्याना वेगळे स्वतंत्र राज्य हवे होते. 1947 पुर्वी जम्मू- काश्मीर हे राजा हरिसिंग याचे संस्थान होते. जम्मू-काश्मीर भारतात सामिल झाले तरी घटनेच्या 370 व्या कलमानुसार त्यांना विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता. हे राज्य भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील असल्याने त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व आले.1980 च्या दशकात घुसखोरांची समस्या काश्मीरमध्ये वाढली आणि तेथील जनजीवन विस्कळीत झाले. काश्मीर खोऱ्यात नैसर्गिक सौंदर्याचे वरदान असले,तरी तेथील जनता अत्यंत गरीब आहे. गरीबी आणि स्वतःची वेगळी अस्मिता जपण्याची धडपड या कारणामुळे तेथे दहशतवाद फोफावला. या दहशतवादाला शेजारील देशांनी मदत केली. यातूनच काश्मीर समस्या कठीण बनली.-->