"शंकर गणेश दाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०२ बाइट्सची भर घातली ,  २ महिन्यांपूर्वी
संदर्भ
(संदर्भसूची)
(संदर्भ)
'''शंकर गणेश दाते''' ([[१७ ऑगस्ट]], [[इ.स. १९०५|१९०५]]{{sfn|पुजारी|२००४|पृ. ४}} - [[डिसेंबर १०|१० डिसेंबर]], [[इ.स. १९६४|१९६४]]{{sfn|पुजारी|२००४|पृ. ५}}) हे एक मराठी लेखक, सूचिकार होते. [[इ.स. १८००]] ते [[इ.स. १९५०|१९५०]] ह्या १५० वर्षांच्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मुद्रित मराठी ग्रंथांची विषयवार सूची ([[मराठी ग्रंथसूची]] किंवा दातेसूची) त्यांनी दोन भागांत तयार करून प्रकाशित केली. ह्या दोन्ही खंडांत मिळून २६६०७ इतक्या मराठी ग्रंथांची नोंद झालेली आहे.
 
मराठी ग्रंथसूचीव्यतिरिक्त त्यांनी मराठी लोककथांचे संकलन केले आणि ग्रंथालयशास्त्रावर पुस्तके लिहीली. त्यांनी भारतीय साहित्याची राष्ट्रीय ग्रंथसूची १९०१-१९५१ भाग ३ ह्या ग्रंथातील मराठी विभागाचे संपादनही केले.
[[पुणे]] येथील [[सर परशुरामभाऊ महाविद्यालय|स. प. महाविद्यालयातून]] दाते ह्यांनी मराठी आणि संकृत ह्या विषयात पदवीसाठी नाव नोंदवले होते. पण लोकसाहित्य ह्या विषयाची आवड निर्माण झाल्याने ते त्या विषयाकडे वळले आणि त्यांनी लोककथांचे संकलन प्रकाशित केले.
 
१९३४पासून त्यांनी मराठी ग्रंथसूचीचे काम हाती घेतले आणि एकट्यानेच काम करून १९६१ साली ते पूर्ण केले. त्यानंतर मराठी नियतकालिकांची सूची करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्यासाठीची सामग्रीही जमवली होती. मात्र [[डिसेंबर १०|१० डिसेंबर]], [[इ.स. १९६४|१९६४]] रोजी वयाच्या साठाव्या वर्षी कर्करोगाने त्यांचे निधन झाले.{{sfn|वैद्य|२००४२०००|पृ. सहा-सात}}
 
== मराठी ग्रंथसूची (भाग १ व २) ==