"तमिळनाडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎तमिळनाडू: टंकनदोष सुधरविला, दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
→‎संस्कृती: दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ९३:
== संस्कृती ==
=== भाषा आणि साहित्य ===
तामिळ[[तमिळ भाषा| तमिळ]] (தமிழ்) ही तामिळनाडुची अधिकृत [[भाषा]] आहे. जेव्हा भारत राष्ट्रीय मानदंड स्वीकारला तेव्हा तामिळ ही भारताची शास्त्रीय भाषा म्हणून ओळखली जाणारी पहिली भाषा होती. २००१ च्या जनगणनेनुसार,तामिळनाडूमध्ये एकूण लोकसंख्येच्या ८९.४३ टक्के लोकांद्वारे तामिळ ही पहिली भाषा म्हणून बोलली जाते.
 
===धर्म आणि जातीव्यवस्था===
२०११ च्या धार्मिक जनगणनेनुसार, तामिळनाडुमध्ये ८७.६% [[हिंदू धर्म| हिंदू]], ६.१% [[ख्रिश्चन]], ५.९% [[मुसलमान|मुस्लिम]], ०.१% [[जैन धर्म|जैन]] आणि ०.३% इतर धर्मांचे पालन किंवा कोणत्याही धर्माने नाही करणारे लोक आहेत.
 
Usatv=== सणवार /उत्सव ===
"https://mr.wikipedia.org/wiki/तमिळनाडू" पासून हुडकले