"जव्हार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७४:
 
'''{{PAGENAME}}''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[पालघर जिल्हा|पालघर जिल्ह्यातील]] एक शहर आहे.
 
जव्हार हे शहर [[पालघर जिल्हा|पालघर जिल्ह्यातील]] ''जव्हार तालुक्याचे'' मुख्य ठिकाण/शहर आहे. [[ठाणे]] शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे थंड हवेचे ठिकाण आहे. ह्याला ठाणे जिल्ह्याचे ’महाबळेश्वर’ असे सुद्धा म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.nativeplanet.com/travel-guide/jawhar-the-mahabaleshwar-of-thane-003541.html|भाषा=इंग्रजी|title=Jawhar: The Mahabaleshwar Of Thane|access-date=२१ फेब्रुवारी २०२१}}</ref> येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला `शिरपामाळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे `सनसेट पॉइंट आणि येथील आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. या ठिकाणाला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.
 
==हे सुद्धा पहा==
* [[जव्हार संस्थान]]
* [[मुकणे राजघराणे]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/जव्हार" पासून हुडकले