"आचार्य पार्वतीकुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६४६ बाइट्सची भर घातली ,  २ महिन्यांपूर्वी
 
==जीवनपट==
कोकणातील मालवणमधील कट्टा हे पार्वतीकुमार ह्यांचे मूळ गाव होय. त्यांचे वडील महादेव कांबळी हे मुंबईत गिरणीत कामाला होते{{sfn|तारदाळकर|२०१२}}. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते. पार्वतीकुमार ह्यांचे औपचारिक शिक्षण इयत्ता चौथीपर्यंतच झाले{{sfn|पार्वतीकुमार|२०११}}. शांताराम येरळकर ह्या त्यांच्या मित्रामुळे ते नृत्याकडे वळले. येरळकरांनी त्यांना मुंबईतील परळ येथील संगीत नृत्य कलामंदिर येथे नेले आणि तेथे रतिकांत आर्य ह्यांच्याकडे त्यांनी कथक नृत्यशैलीचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला{{sfn|पार्वतीकुमार|२०११}}.
 
 
==संदर्भ==