"गुरू तेग बहादुर नगर रेल्वे स्थानक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
{{एकत्रीकरण|गुरु तेग बहादुर नगर रेल्वे स्थानक}}
छो Mahitgar (चर्चा) यांनी केलेले बदल यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३०:
| longd= 72 | longm= 51 | longs= 51 |longEW= E
}}
{{एकत्रीकरण|गुरु तेग बहादुर नगर रेल्वे स्थानक}}
'''गुरू तेग बहादूर नगर''' हे [[मुंबई]] शहराच्या सायन कोळीवाडा भागातले हार्बर रेल्वेवरचे एक स्थानक आहे. याचे मूळचे नाव कोलवाडा. या स्थानकाच्या आसपास शीखांची वस्ती वाढून त्यांनी तेथे एक गुरुद्वारा बांधल्यामुळे स्टेशनचे नाव बदलून गुरु तेग बहादूर नगर करण्यात आले. अजूनही जुने लोक या स्टेशनच्या आसपासच्या वस्तीला सायन कोळीवाडा असेच म्हणतात.