"राजा शिवछत्रपती (मालिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २९:
 
== निर्मिती ==
राजा शिवछत्रपती निर्मिती आणि चित्रीकरण 'एन. डी. स्टुडिओ' मध्ये झाले. हे स्टुडिओ [[कर्जत]] येथे आहे. हे नाटक हिंदी चित्रपट सृष्टीतील आर्ट डायरेक्टर नितिन चंद्रकांत देसाई यांनी केले. राजा शिवछत्रपती [[बळवंत मोरेश्वर पुरंदरे|बाबासाहेब पुरंदरेंच्या]] याच नावाच्या कादंबरी वरुन बनवले गेले होते. नवखे कलाकार [[अमोल कोल्हे]] यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावली आणि [[मृणाल कुलकर्णी]] यांनी राजमाता जिजाबाईंची भूमिका निभावली.या कार्यक्रमाचं वेशभूषा व्यवस्थापन पूर्णिमा ओक यांनी केलं तर कार्तिक केंढे यानी सह दिग्दर्शक केल. प्रतीआभास दृश्यांची निर्मिती जितेंद्र वर्मा यानी केली. रंगभूषा अमोद दोषी आणी सुहास गवते यानी केली. ध्वनि कार्य विजय भोपे यांनी सांभाळले. राजा शिवछत्रपती कार्यक्रमातील वेशभुषा निता लुल्ला यानी बनवली होती. सर्व देखावे नितीन चंद्रकांत देसाई यानी बनवले होते. या कार्यक्रमाचं वेशभूषा व्यवस्थापन पूर्णिमा ओक यांनी केलं तर कार्तिक केंढे यानी सह दिग्दर्शक केल. प्रतीआभास दृश्यांची निर्मिती जितेंद्र वर्मा यानी केली. रंगभूषा अमोद दोषी आणी सुहास गवते यानी केली. ध्वनि कार्य विजय भोपे यांनी सांभाळले. राजा शिवछत्रपती कार्यक्रमातील वेशभुषा निता लुल्ला यानी बनवली होती. सर्व देखावे नितीन चंद्रकांत देसाई यानी बनवले होते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.hotstar.com/in/tv/raja-shivchhatrapati/13021/shivaji-takes-an-oath/1000166210|title=Raja Shivchhatrapati|भाषा=इंग्रजी|कार्य=हॉट स्टार|access-date=२० फेब्रुवारी २०२१}}</ref>